नवीन रेशन कार्ड मिळणार ३० दिवसात येथे करा ऑनलाईन अर्ज ,कागदपत्रे | New Ration Card Apply Online Maharahstra

New Ration Card Apply Online Maharahstra :-

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने नवीन रेशन कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे  एजंटगिरीला लगाम बसणार ,सर्वसामान्य नागरिक यांच्या कडे पैसे व सर्व कागदपत्रे देऊन ही २ ते ३ महीने झाले तरी नवीन शिधापत्रिका मिळत नाही अशा  तक्रारी आता बंद होणार मित्रांनो ,

How to apply Maharashtra ration card online ? 

आता ऑनलाइन फॉर्म तुम्हाला भरता येत असेल तर तुम्ही पण नवीन रेशन कार्ड अर्ज करू शकता किंवा जवळच्या आपले सरकार सेव केंद्र ,ऑनलाइन मल्टीसर्विस देणार केंद्र जाऊन अर्ज करू शकता .ration card status  ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक ते कागदपत्रे आपलोड केले असता ,आपले रेशन कार्ड अवघ्या ३० दिवसांत व्यक्तिगत रेशन कार्ड प्राप्त होणार आहे .

Ration Card Apply Online Near Solapur Maharashtra :- 

अशा पद्धतीने रेशन कार्ड काढण्यासाठी सर्वात कमी खर्च येणार आहे ,ऑनलाईन तुम्ही दुबार किंवा विभक्त रेशन कार्ड ,शिधापत्रीका मधील युनिट कमी करणे ,युनिट वाढ करणे इत्यादि सुविधा उपलब्ध आहेत . ऑनलाइन अर्ज केलेल्या रेशन कार्ड वरती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकार्‍याची डिजिटल स्वाक्षरी येणार .

Ration Card RC :- 

यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारण्याची गरज नाही. www.rcms.mahafood.gov.in   या संकेतस्थळावरून  अर्ज करू शकता . या सुविधेचा लाभ राज्यातील प्रत्येक नागरिकांना मिळणार. प्रत्येक शिधापत्रकधारकांचा आधार क्रमांक लिंक करण्यात आल्यामुळे  अंतोदय कुटुंबांना दरमहा ३५ किलो ,तर राज्यातील प्राधान्य कुटुंबाला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते.

मित्रांनो हे प्रमाण केंद्र सरकार व राज्य सरकारने प्रमाण निश्चित केलेला आहे प्रत्येक शिधापत्रकधारकांचे मोबाईल क्रमांक लिंक केल्यामुळे धान्य घेतल्यानंतर  काही क्षणांमध्ये मराठी मधून sms प्राप्त होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कागदपत्रे : 
  • उत्पन्न दाखला
  • आधार कार्ड (कुटुंबातील सर्व व्यक्तीचे)
  • रहिवासी दाखला
  • जागेचा सातबारा, लाईट बिल
  • शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती प्रतिज्ञापत्र
  • मुलांची युनिट वाढ करायची असल्यास जन्म प्रमाणपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज

रेशन कार्ड दुरूस्ती करण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top