रेशन कार्ड दुरूस्ती करा घर बसल्या ऑनलाईन अर्ज | Ration Card Correction Update Online Maharashtra

 Ration Card Correction Update Online :- 

नमस्कार मित्रांनो ,सर्व कागदपत्रांमधील सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे रेशन कार्ड.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक देश एक रेशन कार्ड या धोरणानुसार देशातील सर्व रेशन कार्ड आता ऑनलाईन झालेले आहेत. प्रत्येक रेशन कार्ड ला १२ अंकी RC नंबर प्राप्त झाला असून याच्या माध्यमातून आपल्या रेशन कार्ड वरती होणाऱ्या सर्व व्यवहाराची माहिती आपण ऑनलाइन पद्धतीने पाहता येत .

How to update Ration Card Name Change ?

आता याचं ऑनलाईन पद्धतीने अजून एका पर्यायाची भर पडलेली आहे ते म्हणजे कुंटुंब प्रमुखाला ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या रेशन कार्ड मधील, युनिट कमी करणे, युनिट वाढ करणे, आपली इतर माहिती अद्यावत करणे ,(मोबाईल क्रमांक, Cast, इत्यादी) असे सर्व माहिती अपडेट करता येत.

रेशन कार्ड मध्ये दुरूस्ती करण्यासाठी अधिकृत या संकेतस्थळाला भेट द्या .

https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx 

  • Digital Ration Card डाउनलोड अस करा
  • Self Service For Ration Card खाली दोन पर्याय दिसतील .
  • तुम्ही प्रथम नोंदणी करू घ्या म्हणजे New User Sign Up Here
  • त्यावर क्लिक करा, या तीन पर्याय असतील
  •  त्यातील पहिलं पर्याय घेऊ शकता .
  • या ठिकाणी Ration card Number (12digits) क्रमांक पुढे नोंदवा
  • पुढे Check Ration Card पर्याय वर क्लिक करा .
  • विचारलेले माहिती भरा .
  • नोंदणी करताना मोबाईल क्रमांक , ईमेल id ,यूजर id , पासवर्ड ,
  • सर्व माहिती भरून सबमीत करा .
  • Home पेज वर जा , Registered Uer
  • या पर्याय वर क्लिक करा .
  • वरील प्रमाणे पेज ओपन होईल यामध्ये दूसरा पर्याय निवडा
  • user id , password टाकून लॉगिन करा .
  • अश्या पद्धतीचे पेज ओपन होईल या एक पर्याय आहे
  • Download Your Ration Card या वर क्लिक करा
  • आधार लिंक मोबाईल otp जाईल ते टाका
  • Digital Ration Card Download होईल .
Ration Card Status :-

वरील दिलेल्या संकेतस्थळा वरून आपण आपले डिजिटल रेशन कार्ड ही डाऊनलोड करून घेऊ शकता. डिजिटल रेशन कार्ड मध्ये आपल्या घरातील किती जणांची नावे आहेत आपल्याला किती दराने धान्य मिळतो याची संपूर्ण माहिती या डिजिटल रेशन कार्ड मध्ये तुम्हास पाहायला मिळेल.

टीप :- ही सर्व प्रोसिजर करण्यासाठी कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.

ही सर्व प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरील व्हिडिओ पूर्ण पहा.

रेशन कार्ड दुरूस्ती करण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top