या योजने अंतर्गत घरकुल जागेच्या खरेदीसाठी ५० हजार रु.मिळणार | Pradhan Mantri Awas Yojana Apply Online

Pradhan Mantri Awas Yojana Apply Online :-

सर्वांसाठी घरे २०२४ या धोरणानुसार राज्यामध्ये सध्या बेघर व कच्च्या घरात वास्तव करणाऱ्या पात्रता लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होतोय केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.त्याचं पद्धतीचा योजना म्हणजे मोदी आवास घरकुल योजना होय.

राज्यातील प्रत्येक प्रवर्गासाठी विशिष्ट घरकुल योजना राबविल्या जाते परंतु इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरता अशा प्रकारची कोणतीच योजना अस्तित्वात नाही त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत होते.

Who is Eligible For PMAY 2023 ? 

या करिता राज्य शासनामार्फत सन २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्प सादर करताना राज्य शासनामार्फत इतर मागास वर्गांसाठी ३ वर्षांमध्ये १० लाख घरे पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या ३ वर्षात १० लाख घरकुल  बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना राबवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे

Who is Eligible For Pradhan Mantri Housing Scheme ? 

ही योजना राबवताना प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकाम साठी जागा ? ही योजना राबवताना सर्वच गोष्टीची बारकाईने अभ्यास करूनचं योजना राबविला जात आहे राज्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार या योजनेची आर्थिक सहाय्य रक्कम ठरवण्यात आलेला आहे.

मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामा करिता प्रति घरकुल १ लाख ३० हजार रुपये, सर्वसाधारण क्षेत्रा करिता १ लाख २० हजार रुपये अशी आर्थिक सह्याय असणार.

What is the New Update of Pmay 2023 ? 

या योजनेत लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत एकूण ९० ते ९५ दिवसांचा अकुशल कामगार मजुरी मिळणार, त्याचबरोबर शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभिया ना अंतर्गत १२ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानही दिला जाणार.

इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामा करिता स्वतःची जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना अंतर्गत ५००चौ.फूट जागे करिता ५० हजार रुपये अनुदान दे राहील.

त्याचबरोबर इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना अंतर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असेल.

 

मोदी आवास घरकुल योजना

सविस्तर जाणून घ्या  

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top