तुमच्या जिल्ह्यात कोटा उपलब्ध आहे का?असं चेक करा | Pm kusum solar onlline apply

कुसुम सोलर पंप योजना या जिल्हात सुरू :

कुसुम सोलर पंप योजना आजून २० जिल्हात मध्ये काही प्रवर्गातील नोंदणी आजून शिल्लक आहे . पुणे विभागातील ST, SC प्रवर्गातील लाभार्थ्यांना आज देखील नोंदणी करण्यासाठी कोटा उपलब्ध आहे .सांगली,वर्धा,ठाणे,सिंधुदुर्ग ,सातारा ,अकोला ,अमरावती ,भंडारा, बुलढाणा,जिल्ह्यामधील एस .टी (ST )प्रवर्गासाठी कोटा उपलब्ध आहे .चंद्रपूर गडचिरोली गोंदिया कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यातील एस टी प्रवर्गासाठी चा कोटा उपलब्ध आहे .नागपूर,पालघर,वाशिम मधील एसी ,एस. टी दोन्ही प्रवर्गासाठी कोटा उपलब्ध आहे .रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असेल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता .

मित्रांनो यांची नोंदणी तुम्हाला ऑनलाइन करावं लागत .त्यासाठी खलील लिंक वरील व्हिडिओ साह्याने तुम्हाला कुसुम सोलर पंपाचा कोटा आपल्या जिल्हयासाठी उपलब्ध आहे चेक करता येणार आहे मित्रांनो तरी हा व्हिडिओ पूर्ण पहा .

कुसुम सोलर पंपाचा कोटा आपल्या जिल्हयासाठी उपलब्ध आहे चेक करा !

👉येथे क्लिक करा👈

error: Content is protected !!
Scroll to Top