SBI Life Insurance :-
नमस्कार मित्रांनो,आज आपण एसबीआय लाईफ इन्शुरन्स च्या एका भन्नाट प्लॅन संदर्भात माहिती पाहणार आहोत.प्लॅन समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये अनेक प्लॅन आहेत आणि हे सर्व प्लॅन नागरिकांच्या हितासाठी बनवण्यात आलेले आहेत.
त्यामध्ये गुंतवणूक प्लॅन, बचत प्लॅन ,पेन्शन प्लॅन ,विविध प्लॅनचा समावेश होतो. या विविध प्लॅन पैकी आज आपण स्मार्ट वेल्थ बिल्डर या प्लॅनची माहिती पाहणार आहोत.
SBI Life Insurance Login स्मार्ट वेल्थ बिल्डर :-
प्रत्येकासाठी हा एक चांगला गुंतवणुकीचा प्लॅन आहे यामध्ये १००ट*क्के गॅरंटेड रिटर्न तुम्हाला मिळतात या प्लॅनमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होणार आहे.
- या प्लॅनमध्ये सुरुवातीला सात वर्ष पैसे इन्वेस्ट करावे लागतात.
- प्लॅन घेण्यासाठी व्यक्तीची वयोमर्यादा (३० दिवसाच्या बाळा पासून ते ५० वर्षाच्या व्यक्ती हा प्लॅन करू शकतो )
- स्मार्ट वेल्थ बिल्डर प्लॅनमध्ये गुंतवणुकीच्या १० पट्ट व्यक्तीला विमा कव्हर दिले जाते.
स्मार्ट वेल्थ बिल्डर प्लॅन परतावा कशा मिळतो समजून घ्या :-
उदाहरणार्थ :तुम्ही SBI Life चा स्मार्ट वेल्थ बिल्डर हा प्लॅन घेतला आहे.तर सुरुवातीला तुम्हाला सात वर्षे हप्ता भरावा लागेल त्यामध्ये तुम्ही हप्ता २५ हजार रुपये पासून देखील सुरू करू शकता जास्तीत जास्त २.५ लाखापर्यंत.आपण यामध्ये पन्नास हजार हप्ता घेतला तर हे उदाहरण समजून घेऊया.तुम्ही जर सलग सात वर्षे दरवर्षी ५०००० रु.हप्ता भरलात.तुमचे ३.५ लाख रुपये बँकेमध्ये जमा होतात.
आणि तिथून पुढे तुम्हाला सात वर्ष वेटिंग रिंफड असणार आहे म्हणजे तुम्हाला थांबायचं आहे सुरुवातीला सात वर्षे पैसे भरायचे आणि त्यानंतर सात वर्ष थांबायचं अशा प्रकारे तुम्हाला पंधराव्या वर्षी तुम्ही सुरुवातीला जे साडेतीन लाख रुपये हप्त्याने भरलेले आहेत .
५० हजार सात वर्ष या साडेतीन लाखाचे तुम्हाला पंधराव्या वर्षी मिळणारे पैसे आहेत साडेनऊ लाख रुपये पर्यंत या ठिकाणी तुम्हाला आठ टक्क्यांनी व्याजदर दिला जातो.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एसबीआय लाइफ इन्शुरन्सच्या माध्यमातून बॉन्ड पेपर वर लिहून छापून येणारा तुम्हाला हा प्लॅन आहे यामध्ये आठ टक्के रिटर्न्स तुम्हाला कमीत कमी दिले जातात.
म्हणजे तुम्ही भरलेल्या ३,५०००० लाखाचे तुम्हाला नऊ लाख पन्नास हजार रुपये कमीत कमी मिळणार.प्लस या प्लॅनमध्ये तुम्हाला पाच वर्षे लॉकिंग पिरेड नंतर कधी पण पैसे काढण्यासाठी सुविधा दिलेली आहे तुम्ही पाच वर्षानंतर कधी पण पैसे काढले तर तुम्हाला तुमचे पैसे व्याजासहित दिले जातात.आणि या प्लॅनमध्ये हप्त्याच्या दहापट विमा कवर देखील व्यक्तीला दिले जाते.
SBI Life Insurance Premium Receipt Download :-
अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा एसबीआय लाईफ इन्शुरन्स चा गुंतवणूक प्लॅन आहे यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही भरलेल्या पैशाचे तुम्हाला तिप्पट रक्कम मिळणार आहे.आणि एसबीआय लाईफ या प्लॅनची गॅरंटी आहे त्यामुळे १००ट*क्के हा प्लॅन तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे तर नक्कीच गुंतवणूक करणार असाल तर एसबीआय लाईफ चा स्मार्ट वेल्थ बिल्डर हा प्लॅन घ्या.
या प्लॅनच्या अधिक माहितीसाठी किंवा,
हा प्लॅन घेण्यासाठी संपर्क करा.
👉Call Mr.Shinde 9011652137👈