“नमो ११ कलमी कार्यक्रम” राबविणार राज्यात , Pm मोदी च्या वाढदिवसानिमित्त | Namo 11 Kalami Karyakarm in Maharashtra

Namo 11 Kalami Karyakarm :-

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी ११ कलमी कार्यक्रमाची घोषणा .या पोस्टमध्ये या विकास कामांमध्ये कोणते योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे याचा फायदा राज्यातील जनतेला कशा होतो या संदर्भात सविस्तर माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत.Pm Modi Birthday

नमो ११ सूत्री कार्यक्रम  :-

  •  नमो शेततळी अभियानातून ७३ हजार शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे उभारणार
  •  नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून ७३ गावे निर्माण करणार
  •  नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातून वस्यांमीचा सर्वांगीण विकास करणार
  •  महिला सशक्तिकरण अभियानातून  ७३ लाख महिलांना शासकीय योजना लाभ
  •  नमो कामगार कल्याण अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच
  •  नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्हा ७३ ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी
  •  नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातून स्मार्ट शाळाची उभारणी
  •  नमो दिव्यांग शक्ती अभियानातून दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणार
  •  नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियानातून सुसज्ज क्रीडा मैदानी व उद्यानाची उभारणी
  •  नमो शहर सौंदर्यकरणातून ७३ शहरांमध्ये नवीन सौंदर्यकरण प्रकल्प राबविण्यात येणार
  •  नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियानातून ७३ पवित्र व ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा
यामध्ये सर्वात महत्त्वाचा योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे

नमो शेततळे अभियान :-

राज्यातील शेतकऱ्यांची शेती उत्पादन दुपटीने वाढावे यासाठी नमो शेततळे अभियान राबवण्यात येणार या अभियानांतर्गत ७३ हजार शेतकऱ्यांची उभरणी  करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी संगितले  याच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठवण करून समृद्धी शेती करण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा उद्देश असल्याचा माहिती त्यांनी सांगितले.

नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियांन :-

या अभियान अंतर्गत राज्यातील एकूण ७३ गावे हे आत्मनिर्भर  गावे करण्याचा प्रयत्न शासनाचा असणार यामध्ये गावामध्ये राहणारे बेरोजगार  किंवा कच्च्या घरात राहणारांना पक्की जर बांधून देणे, घरामध्ये शौचालय बांधून त्यावर वापर होण्यासाठी प्रयत्न करणे, पक्क्या रस्त्यांची जाळे उभा करणे गरजू नागरिकांना गावात रोजगार उपलब्ध करून देण ,महिलांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करणे, गावातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न, सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती माहिती पुरवणे हे कामे या योजनेअंतर्गत केले जाणार.

वरील सर्व अभियान राज्यात राबविला जाणार.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *