15 वा पाहिजे असेल तर हे काम नक्की करा ,अन्यथा पुढील सर्व हप्ता पासून राहालं वचित ,Pm Kisan 15th installment Update

Pm Kisan 15th installment Update :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात बियाणे आणि खते घेण्यासाठी मदत व्हावे याकरिता शासनाच्या माध्यमातून पी एम किसान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक रित्या ६००० रुपये दिले जातात. याचं योजनेचे अंमलबजावणी कटाक्षपणे करण्यात येत असल्याने  शेतकऱ्यांना अनेक प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे जावे लागत आहे. Pm Kisan१५th installment date

राज्यातील अजून हजारो शेतकऱ्यांनी PM Kisan योजनेच्या निमायानुसार, ई-केवायसी, बँक खाती आधार संलगणीकरण केले नाहीत.अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करायची शेवटची संधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यावेळी जरी शेतकऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण नाही केल्यास या योजनेतून कायमस्वरूपी नाव वगळण्यात येणार आहे.

Pm Kisan 15th installment  :- 

शेतकऱ्यांच्या या प्रलंबित कामामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारा नमो शेतकरी महा-सन्मान योजना चा पहिला हप्ता ही वितरित करण्यास अडथळा येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणे करणे , बँक खाते आधार संलग्न, भूमी अभिलेख नोंद अद्यावत करणे या बाबी सर्व केंद्र शासनाच्या वतीने अनिवार्य करण्यात आले आहेत.

Pm Kisan महत्वाचे बदल ? 

राज शासनाच्या माध्यमातून यापुढे या योजने संदर्भात कठोर निर्णय घेतले जाणार जे  शेतकरी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत, तसेच बँक खाते आधाराशी संलग्न करणार नाहीत ,अशा लाभार्थ्यांचे नावे पी एम किसान योजनेतून वगळण्यात येणार.

कोण ही कामे करू नये :- 

सर्वात महत्त्वाचा म्हणजे पी एम किसान योजने अंतर्गत १४ हप्ता ज्या शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहे त्या शेतकऱ्यांना वरील सांगितलेली कोणतेही काम करण्याची गरज नाही.यांना पीएम किसान १५ वा हप्ता मिळणार आहे .

👇👇👇👇

Pm Kisan 15th installment

 तुम्हाला मिळेल का ? 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top