SBI Life Smart Scholar Insurance Plan :-
नमस्कार मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण गुंतवणुकीसाठी योग्य मार्ग शोधत असतो कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास आपणास मिळणारा फायदा हे शाश्वतीने मिळेल या गोष्टीचा विचार सर्वचं करत असतात. भारतीय स्टेट बँकेच्या एका भन्नाट योजनेच्या प्लॅन बद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत. या योजने अंतर्गत किती गुंतवणूक करावी लागेल,फायदे काय ? प्लॅनची मॅच्युरिटी किती वर्षाचे ? सुरुवातीचा गुंतवणूक किती ? या योजनेसाठी कोण पात्र ? या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
What is SBI Smart Scholar Plan ?
भारतीय स्टेट बँकेची चाईल्ड प्लॅन आहे या प्लॅनमध्ये गुंतवणूकदाराला फक्त ०५ वर्षे पैसे भरावे लागतील,
पात्रता :-
- या योजनेचे लाभ घेण्यासाठी बाळाच वय ० ते १७ वर्षे असावे.
- तर पालकाचे वय २० ते ५० वर्षे च्या दरम्यान असणे आवश्यक .
How Can I Withdraw My SBI Smart Scholar Policy?
SBI बँकेच्या या प्लॅन अंतर्गत तुम्ही जर गुंतवणूक करत असाल मुलाच्या १८ व्या वर्षी (१२ बारावी पास झाल्यावर ) पुढील उच्च शिक्षणासाठी म्हणून तुम्हाला १७ लाख २३ हजार रुपये. पुढे २५ व्या वर्षी (आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न & प्रदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी ) २९ लाख ५३ हजार रुपये मिळतात.
What is the minimum deposit for SBI Smart Scholar ?
योजनेच्या लाभ घेण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचे नावे रक्कम जमा करावे लागेल, रक्कम सुलभपणे भरता यावा याकरिता बँकेमार्फत( एक लाख रुपये ) ०५ हप्ते मध्ये भरू शकता.
प्लॅनचे फायदे :-
- या प्लॅन अंतर्गत लाभार्थ्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी योग्य वेळेत रक्कम मिळतील.
- एक हप्त्या भरल्यानंतर पालकाचे निधन झाल्यास पुढील चारही व्यक्ती एसबीआय बँकेमार्फत भरले जातात.
- पालकांचे नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसदाराला १० लाखाचा विमा मिळतो.
- अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला २० लाखाचा विमा मिळतो.
is SBI Smart Scholar Tas Free ?
- सर्वात महत्त्वाचा म्हणजे या प्लॅन अंतर्गत गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स मध्ये ही सवलत मिळतो.
- योजनेअंतर्गत पैसे भरताना 80C आणि प्लॅन मॅच्युरिटी झाल्यानंतर पैसे काढताना 10D इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळतो.
SBI Smart Scholar Plan : –
एसबीआय बँकेमार्फत आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी स्मार्ट स्कॉलर योजना ची सविस्तर माहिती घेऊन सुरू करा. या प्लॅनचे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी स्टेट बँक सल्लागार श्री.शिंदे यांना कॉल करा 98 81 54 73 48
हा महत्वपूर्ण पोस्ट तुम्हाला आवडला असेल तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा 🙏
👇👇👇👇
SBI बँक व्हाट्सAPP सुविधा