घरगुती गॅस सिलेंडरच्या किमंतीत मोठी घट | Gas Cylinder Price Reduced 2023

Gas Cylinder Price Reduced :- 

नमस्कार मित्रांनो,केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .मित्रांनो आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गॅसच्या दरामध्ये २०० रुपयांना कपात करण्यात आलेली आहे.याचं बरोबर उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी २०० रुपयांची सबसिडी देखील पुढे चालू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे .

Gas Cylinder Price :- 

मित्रांनो एकंदरीत गॅसचे वाढलेले भाव याच्यामुळे चौफेर टीका केंद्र सरकार वर केली जात होती. Gas Booking Online  येत्या निवडणुका च्या पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या निर्णय घेण्यात आल्याचं बोलल जात आहे.आता सर्वसाधारण गॅसधारकांना गॅसच्या दरामध्ये ₹ २०० कपात केली जाणार आहे .

जे उज्वला योजनेचे लाभार्थी या कनेक्शन मध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार असून नवीन ७५ लाख कनेक्शन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज मंजुरी देण्यात आलेली आहे.Gas Cylinder Price त्याच्यामुळे नवीन LPG GAS  ग्राहक देखील वाढतील .

Gas Cylinder Subsidy :-

केंद्रीय मंत्रिमंडळ गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांच्या सबसिडीला मंजूरी दिलीय . देशात एकूण ९ करोड पेक्षा जास्त गॅस ग्राहक आहेत ,या बैठीकीत निर्णयाचे नवे दर हे १ सप्टेबर २०२३ पासून लागू होणार आहेत . सरकारच्या या निर्णयामुळे तिजोरिवर ७.५ हजार कोटीचा अतिरिक्त भार पडणार आहे .मात्र उज्ज्वला गॅस योजनेतल्या लाभार्थीना ४०० रुपयांनी सिलीडर स्वस्त झालाय .सध्या तरी सर्वसामान्यांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे.

 

भारत गॅस मोबाईल क्रमांक 

अपडेट करण्यासाठी 

👉🏿येथे क्लिक करा 👈🏿

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *