राज्यातील ३ लाख शेतकर्‍यांना करिता २१० कोटी ३० लाख रु.निधी वितरित ,फक्त ई-केवायसी केलेल्यांना मिळणार | Heavy Rainfall Fund Transfer 2022 Date

Heavy Rainfall Fund Transfer 2022 Date :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी च्या सततच्या पावसामुळे शेती पिकाचे झालेल्या नुस्कानापोटी राज्यातील ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरिता २१० कोटी ३० लाख रुपये निधी वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जे शेतकरी E-KYC केलेले आहेत अशाच शेतकऱ्यांना ही निधी प्राप्त होणार.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते संगणकीय प्रणाली द्वारे निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. Corp insurance गेल्या वर्षीच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी शासनाच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून एकूण १५०० कोटी रुपये इतके निधी मंजूर आहे. या अंतर्गत E-KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी जमा करण्याची प्रक्रिया पुढील काही दिवसापर्यंत चालू असणार.

Corp insurance :- 

तसेच पुढील शुक्रवार पर्यंत आणखी २ लाख ५० हजार शेतकऱ्यांकरिता १७८.५० कोटी इतकी निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाणार असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानाकरिता तातडीने मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्याने हे आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन ई-केवायसी करण्याचे आव्हान यांच्यामार्फत करण्यात आला आहे. शासनाचे सर्व निधी डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्याचा निर्णय घेतल्या असल्याकारणाने शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.crop insurance

तुमचे बँक खाते आधार NPCI ला लिंक आहे का ?

चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top