Namo Farmer Scheme नमो शेतकरी योजना पहिला हप्ता का रखडला ? ८६.६६ लाख शेतकरी प्रतीक्षेत !

नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा हप्ता जमा झाला का हे पहाण्यासाठी प्रथम आपले बँक खाते चेक करा,ज्या बँक खातेत तुमचे पीएम किसान योजना चा १४ वा हप्ता जमा झाला आहे तो .

राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र लाभार्थ्यांची संख्या एकूण ८५.६६ लाख एवढी आहे.या शेतकऱ्यांना  Pm Kisan Yojana चा १४ वा हप्ता प्राप्त झाला आहे. या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.महाराष्ट्रातील ८८.९२ लाख लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार लिंक केले आहेत.Namo Farmer Scheme

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरुवात केलेले नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी राज्यातील या घडीला ८५.६६ लाख शेतकरी पात्र आहेत. हे सर्व शेतकरी प्रतीक्षेत आहेत पहिल्या हप्ता साठी,PM Kisan Yojana योजना वनमो शेतकरी योजना लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या बेनिफिश्री स्टेटस मध्ये या गोष्टी तपासावे लागणार,त्यातून स्पष्ट योजनेसाठी पात्र आहे की नाही ?

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana :-

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा १४ वा हप्ता नुकतेच वितरण झाला असून त्यासाठी राज्यातील ९७ लाख शेतकऱ्यांपैकी ८५.६६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला. पण राज्यातील १२ लाख शेतकरी पात्र असून भूमी अभिलेख नोंद अद्यावत नसणे, ई-के वाय सी नसणे, बँक खाते आधार संलग्न नसणे ,या तीन कारणामुळे वंचित आहेत.अशा शेतकऱ्यांसाठी १५ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेतले होते आणि यावेळी बर्‍याचं शेतकर्‍यांचे हे कामे पूर्ण झाले आहे.

Namo Farmer Scheme :-

नमो शेतकरी महा सन्मान योजना च्या पहिला हप्ता वितरण करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहणाऱ्या १२ लाख शेतकऱ्यांची अटी पूर्तता करण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी सांगितले.शेतकरी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये तालुका निहाय त्रुटी असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केलेले आहेत. त्याकरिता आपल्या तलाठी यांना भेटा योग्य कागदपत्रे देऊन अटीची पूर्तता करून घ्या ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरचं नमो शेतकरी महा सन्मानित योजनेचा लाभ मिळणार आहे.

हप्ता का रखडला ?

   👉🏿इथे पहा 👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top