IPPB Mobile App साह्याने पोस्ट बँकतील पैसे पाठवा कोणतेही बँक खातेत , How To Transfer Money From IPPB Mobile Banking
How To Transfer Money From IPPB Mobile Banking :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचे (PM KISAN) अंतर्गत १४ वा हप्ता (एप्रिल,२०२३ ते जुलै २०२३) देय लाभ देशातील लाभार्थी शेतकर्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन समारंभाद्वारे जमा करण्यात आले . ही योजना माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये Pm Kisan Yojana सुरू करण्यात आले.योजना सुरू झाल्यापासून राज्यात आता पर्यन्त १११.५३ लाभार्थी शेतकर्यांना २३७३१.८१ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले .Post Office
Pm kisan Yoaja 14th installment महाराष्ट्रातील एकूण ८५.६६ लाख पात्र लाभार्थी शेतकर्यांना १८६६.४० कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले गेले.या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येते . राज्यातील एकूण ८८.९२ लाख शेतकर्याचे बँक खाते हे आधार संलग्न आहेत .
IPPB Mobile Banking :-
पीएम किसान योजना,शेतकर्यांनी दिलेले बँक खाते मध्ये ११ वा हफ्ते पर्यंत जमा होत होते ,केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात देण्यात येत आहे .या करिता राज्यातील खूप शेतकरी वर्ग पोस्ट ऑफिस मध्ये जावून “इंडिया पोस्ट पेमेंट बँक “(indian Post Payment Bank)खाते काढले आहे .
राज्यातील खूप सारे शेतकर्याच्या या खातेत Pm Kisan Yojana चा १४ वा हप्ता जमा झाला आहे .आजच्या पोस्ट मध्ये ippb mobile app साह्याने या खातेतील पैसे इतर कोणत्याही बँक खातेत कसे ट्रान्सफर करावे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत .