krushi vibhag takrar whatsapp number

krushi vibhag takrar whatsapp number :-

हा व्हाटसप्प नंबर गुणनियंत्रण कक्ष महाराष्ट शासन कृषि विभाग पुणे अंतर्गत कार्यावित आहे .मूळ उद्देश महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे ,खते,कीटकनाशके ,मिळावेत तसेच शेतकर्‍यांना लिंकिंग ,निकृष्ट दर्जा ,अनधिकृत ,बोगस ,बियाणे ,खते ,किटकनाशके संदर्भात येणार्‍या अडचणी कृषि विभागाला कळविण्याकरता आहे .

Agriculture Minister complete whatsapp Number for farmers :- 

शेतकर्‍यांना विनंती आहे की ,या नंबर वरती फक्त संदेश पाठवावे ,कृपया कोणी फोन करू नका ! 

9822446655

शेतकरी मित्रांनो आताचं हा नंबर सेव करून घ्या .

 

error: Content is protected !!
Scroll to Top