आता शेती तक्रारींसाठी व्हाट्सअप नंबर जारी ,या गोष्टीची करता येणार तक्रार | agriculture department to start whatsapp number for farmers to complain fertilizers

Agriculture Department to Start Whatsapp Number for Farmers :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कृषी विभागाला नवीन मंत्री मिळाले. महाराष्ट्र राज्य कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे(Agriculture Minister Dhananjay Munde)पदवार घेतल्याबरोबरचं शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा २००० रुपये समान ०३ हप्त्यांमध्ये न देता,

राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणी व रब्बी पेरणीच्या अगोदर खते,बियाणे,खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते.अशा वेळी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता दिल्यास शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात मदत होईल,खरीप पेरणीच्या अगोदर ३००० रुपये, रब्बी पेरणीच्या अगोदर ३००० रुपये,अशा पद्धतीने निधी वितरण करण्याचा प्रस्ताव तयार  कृषी विभागाला आदेश दिले.

नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजनेचे 

२००० रुपये ऐवजी ३००० रु.पहिलं हप्ता 

मिळणार ,मंत्रिमंडळ बैठक 

👉येथे क्लिक करा👈

Agro News :-

राज्यात खते विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना विशिष्ट खते घेण्यासंदर्भात सक्ती करताना किंवा अनधिकृत खताची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढल्याने, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत, कीटकनाशके औषध ,अशा गोष्टींमध्ये झालेल्या फसवणुकीबद्दल शेतकऱ्यांना डायरेक्ट कृषी आयुक्तालय येथे व्हाट्सअप द्वारे तक्रार नोंदविता येणार आहे, तो व्हाट्सअप नंबर कोणता ? तक्रार कोणत्या गोष्टीची करता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखात आपण पुढे पाहणार आहोत.  शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हा पोस्ट महत्त्वाचा असणार आहे तरी शेवटपर्यंत वाचा.agri complain number

Agriculture complain Whatsapp Number :-

कृषिमंत्री धनंजय मुंडे कृषी विभागला पावसाळी अधिवेशन च्या अगोदरच कृषी विभागाला शेतकऱ्यांसाठी खत संबंधित तक्रार करण्यासाठी व्हाट्सअप नंबर सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांसाठी तक्रार नोंद करण्याकरिता व्हाट्सअप नंबर जारी करण्यात आला आहे.या नंबर वर शेतकऱ्यांनी खताच्या लिंकिंग खते विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरुद्ध तक्रार नोंद करता येणार आहे.

औषध कीटकनाशके यामध्ये होणारे फसवणूक तसेच निकृष्ट दर्जाचे विकणारे बी-बियाणे अशा विक्रेत्या विरुद्ध व्हाट्सअप द्वारे तक्रार नोंदवता येणार. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार. हे मेसेज प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना हा मेसेज घेऊन तात्काळ त्या विक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश ही धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत.

Whatsapp Number to Farmers about fertilizer complet :-

महाराष्ट्र राज्यात कापूस बियाणे कायदे २००९ व नियम २०१० अंतर्गत शेतकरी कापूस बियाणे मध्ये झालेल्या फसवणुकीचे अनेक तक्रारी नोंद आहेत. अजूनही न्यायालयामार्फत त्या कंपनीविरुद्ध कोणत्याही कारवाई न झाल्याने शेतकरी या सर्व प्रक्रियेमध्ये भरडला जातोय. पण या व्हाट्सअप नंबर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना  सहजरीत्या तक्रार नोंद करता येणार असून त्यावर कारवाई ही कमी वेळेमध्ये होणार आहे.

Govt Starts Helpline TO Solve Farmer’s Issues In Maharashtra :-

राज्यात शेतकऱ्यांना विशिष्ट खत जर घ्यायचा असल्यास त्या खताबरोबर लिंकिंग खत घेणे विक्रेत्याकडून सक्ती केली जाते परिणामी शेतकऱ्याची आर्थिक नुकसान यामध्ये होते. अशा सर्व गोष्टींचा विचार करूनचं महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सदरचा व्हाट्सअप नंबर जारी करण्यात आलेला आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी चा

व्हाट्सअप नंबर पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top