Pm Kisan Yojana 14th Installment to be released on this date | How to check Beneficiary status

Beneficiary Status Pm Kisan Samman Nidhi :-

The Pradhan Mantri Kisan samman Nidhi Yojana’s 14th installment will be released by PM Modi On 27 July. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति २००० रुपये प्रमाणे तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी ६०००रुपये लाभ देण्यात येते.केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत१३ हप्ते अदा करण्यात आले आहेत. Pm Kisan Yojana योजनेचा १४वा हप्ता दिनांक२७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभहस्ते (एप्रिल २०२३ ते जुलै २०२३) देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना बँक खात्यात सीकर,राजस्थान येथून ऑनलाईन समारंभा द्वारे वितरित होणार आहे.

Pm Kisan कार्यक्रमात सहभागी होता येणार :- 

या कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने आपणास ही सहभागी होण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in या लिंक वर क्लिक करू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १४ वा हप्ता वितरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे खते औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरणार आहे.माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात या योजनेअंतर्गत दिनांक २५ जुलै २०२३ अखेर ११०.५३ लाख लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना एकूण २३७३१.८१ कोटी रक्कमेचा लाभ हस्तांतरित झालेला आहे.

Pm Kisan Yojana 14th Installment :- 

दिनांक २७ जुलै २०२३ रोजी समारंभात दिनांक ०१ एप्रिल २०२३ ते दिनांक ३१ जुलै २०२३ या कालावधी करिता देय १४ वा हप्ता करिता महाराष्ट्र राज्यातील एकूण ८५.६६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारणत रुपये १८६६.४० कोटी चा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.

पीएम किसान १४ वा हप्ता कोणत्या बँक खाते जमा होणार ?

या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील ८८.९२ लाख शेतकऱ्यांनी आधार संलग्न  केलेले आहेत.उर्वरित सर्व लाभार्थ्यांना Pm Kisan योजनेचा लाभ जमा होण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याकरिता संबंधित बँकेत जाऊन आपली आवश्यक अर्ज बँकेत सादर करून आधार संलग्न करायची प्रक्रिया पूर्ण करावी अशी आव्हान करण्यात येत आहे येत आहे.

१४ वा हप्ता या बँक खातेत जमा होणार 

👉🏿येथे किल्क करा👈🏿

pm yojana फायदा :- 

खरीप २०२३ हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी १४ व्या हप्त्याचा हा लाभ शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे.

Check Your Name On the Beneficiary List :- 
  • प्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करा .www.pmkisan.gov.in
  • Click On the ‘Beneficiary List” tab in the right corner of the page.
  • त्यामध्ये प्रथम राज्य ,जिल्हा,तालुका सर्वात शेवटी आपले महसूल गांव निवडा
  • पीएम किसान योजना पात्र शेतकर्‍याची आपल्या गावातील यादी आपणा समोर ओपन होईल .

Pm Kisan Yojana 2023 : Register a Complaint

To Register a Complaint You Can Call the Number Or send an email to the address given below.

E-mail Id: pmkisan-ict@gov.in And Pmkisan-funds@gov.in

Helpline No ; 011-24300606,155261

Toll Free Number : 100-115-526

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top