50 Hajar prostahanpar anudan aaj jama honar

50,000 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान सर्व जिल्ह्याच्या याद्या आहेत ते त्या प्रसिद्ध झालेले आहेत या याद्या तुम्हाला तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र (csc center) त्यांच्याकडे भेटेल . जे शेतकरी नियमित पिक कर्ज गेलेले आहेत 50000 protsahan anudan yojana list त्यांचे नाव आज महाराष्ट्र शासनाकडून जाहीर केलेल्या आहेत, या लिस्टमधील शेतकरी सन 2017-18,2018-19 व 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये किमान दोन वर्षे पीक कर्जाची परतफेड वेळेवर केलेल्या आहेत 50000 anudan yojana maharashtra list अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे, यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत त्या शेतकऱ्याने आपल्याजवळील सीएससी सेंटर वर आधार प्रमाणीकरण करणे गरजेचं आहे.

 

प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार पहिला हप्ता हे जाणून घेण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈