“नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना”अखेर निधी मंजूर,पहिला हप्ता येणार | CM Kisan Yojana Frist Installment Date

CM Kisan Yojana Frist Installment Date :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने च्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू CM Kisan Yojana  केलेली आहे .याचा GR निर्गमित झालेला आहे.आता राज्यात या योजनेचे आता अंतिम टप्प्यामध्ये अंमलबजावणी सुरू आहे .

सुरू असेलेल्या पावसाळी अधिवेशत Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची विविध विभागाच्या माध्यमातून पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेले आहेत.यांच्यामध्ये कृषी विभागाचे पुरवणी मागणी अधिवेशनात सादर करून मंजूर करण्यात आलेली आहे.

नमो शेतकरी महा-सन्मान

निधी योजना GR

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

CM Kisan Yojana :-

ज्यामध्ये नमूद ” नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना” करिता ४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करून या योजनेचा हप्ता आता वितरित केला जाणार आहे.ज्याच्या पहिल्या हप्त्यासाठी हा निधी पुरेसा ठरू शकतो २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता वितरित केला जाणार आहे .

त्याचं नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना वितरित केला जाईल का आता निधीची तरतूद झाल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्वीपासून सांगण्यात येते निधीची तरतूद झाल्यामुळे तो आता या २७ तारखेला दिला जातोय की,

त्यांची नवीन तारीख जा राज्य शासनाच्या माध्यमातून याची तारीख जाहीर केली जाईल.त्याच्या संदर्भातील जे काही महत्त्वाचे अपडेट येईल ते अपडेट देखील वेळोवेळी देण्याचं प्रयत्न करणार आहोत.निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे या निधीचा वितरण २७ तारखेच्या Pm Kisan Yojana 14th installment बरोबर राज्य शासनाचा हप्ता येऊ शकतो.

नमो शेतकरी महा-सन्मान

निधी योजना GR

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top