How to Download Saat Bara On Umang App

How to Download Saat Bara On Umang App :-

शेतकरी मित्रांनो,उमंग App वरून उतारा डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा . Umang App Saat Bara

  • प्रथम मोबाईल मधील प्ले-स्टोर वरून  उमंग App डाउनलोड करा .
  • डाउनलोड झाल्यानंतर umang app ओपन करा.त्यामध्ये नवीन वापर करते असाल तर तुमची नोंदणी करू घ्या .
  • नोंदणी करताना तुम्हाला ,तुमचे मोबाईल क्रमांक ,ई-मेल id ,आधार कार्ड वरील माहिती टाकून नोंदणी करा .
  • त्यानंतर तुमच्या User ID व Password तयार होईल.एकूणचं तुमचं लॉगिन id तयार होईल .
  • Umang App मध्ये  तुम्हाला  Services हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
  • त्याठिकाणी शेत जमिनीचा ७/१२ डाउनलोड करण्याचं पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
  • या ठिकाणी प्रथम राज्य ,जिल्हा ,तालुका ,शेवटी महसूल गांव असे अनुक्रमे निवडा आणि तुमचं सातबारा गट क्रमांक टाका .
  • Digital Satbara Utara Download करण्यासाठी रुपये १५ इतके ऑनलाइन पेमेंट कारव लागणार आहे .
  • त्यासाठी Umang App वॉलेट मध्ये पैसे ADD करून  घ्यावे लागेल .
  • पेमेंट झाल्यानंतर तुमच्या समोर डिजिटल स्वाक्षरी असेलेले उतारा डाउनलोड  होईल .
  • हा उतारा सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य असेल .या वर कोणाचे सही घेण्याची गरज नाही .

Umang App Saat Bara Download Process Information Marathi :-

ULPIN वापरुन Digital 7/12

डाउनलोड करण्यासाठी  

👉🏿येथे क्लिक करा 👈🏿

error: Content is protected !!
Scroll to Top