तलाठी भरती २०२३ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ | Talathi Online Apply Date Extended

Talathi Online Apply Date Extended :- 

नमस्कार मित्रांनो,राज्यात तलाठी पदाच्या ४६४४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज पात्र उमेद्वार दिनांक १७ जुलै २०२३ करता येत होत . पण आजून बर्‍याचं जण तांत्रिक कारणामुळे अर्ज करून शकले नाही त्याच्या साठी आता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आले आहे .

महसूल विभाग अंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण ४६४४ पदाच्या सरळ भरती करिता, प्रक्रिया राबवली जाणार. या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे तरी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Talathi Bharti 2023 :- 

तलाठी मेगा भरती मध्ये एकूण ४६४४ पदाचा सरळ सेवा भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून ही भरती प्रक्रिया २६ जून ते १८ जुलै या कालावधीमध्ये होणार आहे. या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्तता करणारा उमेदवाराकडून शासन ऑनलाईन पद्धतीद्वारे अर्ज घेणार .

प्रसिद्ध जाहिरातीमध्ये पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार कमी जास्त होण्याची शक्यता आहे. झालेली बदलायची अपडेट वेळो-वेळी कार्यालयीन संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात  येणार.तलाठी भरती २०२३ जाहिरात तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर डाऊनलोड करून सविस्तर वाचू शकता. Talathi Bharti 2023

तलाठी अर्ज करण्यास मुदतवाढ pdf

👉🏿येथे क्लिक पहा 👈🏿

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *