pan card link with aadhar card online :-
पॅन कार्ड आधार लिंक आहे का ?
चेक करण्यासाठी
👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
- वरील लिंक वर क्लिक केल्यावर Income Tax Portal Government चा Pan Aaadhar link status पेज ओपन होईल .
- वरील फोटो प्रमाणे पेज दिसेल त्या ठिकाणी ,आपलं पॅन कार्ड नंबर ,आधार कार्ड क्रमांक नोंद करा .
- सर्व माहिती भरल्या नंतर View link Aadhaar Status बटन वर क्लिक करा .
- तुमचं आधार ला पॅन कार्ड ला लिंक असेल तर खालील प्रमाणे sms दाखवेल .
पॅन आधार लिंक नसेल तर असा sms येत नाही .ही महत्व पूर्ण माहिती आवडलं असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा .