पॅन कार्ड आधार लिंकआहे का ? चेक करा असं | Pan Link Aadhaar Status

Pan Link Aadhaar Status :- 

नमस्कार मित्रांनो, पॅन कार्ड ला आधार लिंक करण्याची मुदत ३० जून २०२३ रोजी समाप्त झाला आहे.दिलेल्या कालावधीमध्ये ज्यांनी पॅन कार्ड ला आधार लिंक  केले नाहीत.असे सर्व पॅन कार्ड आता निष्क्रिय करण्यात आले आहेत. e filling पण काही जणांना आपले पॅन कार्ड आधार ला लिंक आहे की नाही माहिती नाही त्याच्यासाठी हा पोस्ट खूप महत्वाचं ठरणार .या मध्ये संगीतलेले स्टेप फॉलो करा आणि चेक करा लिंक आहे की नाही .लेख शेवट पर्यत वाचा मागचं माहिती समजेल . e filling portal

Pan Aadhaar Link :- 

आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही लिंक करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक वेळा संधी देऊनही बरेचसे जण हे काम केले नाहीत.अशा लोकांना आता जबरदस्त दंड भरावा लागेल.ज्यांनी आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक नसताना हे पॅन कार्ड व्यवहारात वापरल्यास रुपये १० हजार इतके दंड भरावे लागणार आहे.तुमचे पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला  १००० रुपये दंड भरून पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करू शकता.एवढे पैसे देऊन ही लिंक होण्यासाठी ३० दिवस पर्यत वाट पाहावी लागणार आहे . pan card link aadhaar 

pan to aadhaar link status : – 

मित्रांनो तुमचा पॅन कार्ड हे आधार कार्ड लिंक आहे का ? हे तुम्ही मोबाइल वर चेक करू शकता .सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करा .

पॅन कार्ड आधार लिंक आहे का ? 

चेक करण्यासाठी  

👉🏿येथे क्लिक करा 👈🏿

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *