संजय गांधी ,श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ | Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary List

Sanjay Gandhi Niradhar Yojana Beneficiary List :-

नमस्कार मित्रांनो, राज्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.दिनांक २८  जून २०२३ रोजी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या दोन्ही योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे . या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.

संजय गांधी,श्रावणबाळ योजना GR

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

Sanjay Gandhi Mandhan Vadh 2023 :- 

  • संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत आता दरमहा ५०० रुपयांची वाढ करण्याचे निर्णय घेण्यात आला.
  • या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना सध्या १००० रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार त्यामध्ये  ५०० रुपये चे वाढ करून ते आता १५०० रुपये इतके होणार sanjay gandhi yojana form
  • योजनेअंतर्गत एक अपत्य असलेल्या विधवा सध्या ११०० रुपये तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थ्यांना १२०० रुपये इतके मासिक अर्थसहाय्यआता अनुक्रमे ४०० रुपये व ३०० रुपये अशी वाढ देखील करण्यात आली आहे.
  • सध्या राज्यामध्ये दोन्ही योजना अंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी एकूण ४० लाख ९९ हजार २४० इतके आहेत.
  • निवृत्ती वेतनात वाढ झाल्यामुळे २४०० कोटी रुपये इतकी अतिरिक्त तरतूद देखील मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आला आहे..

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे या योजनेचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास दिलासा मिळाला आहे.

मंत्रिमंडळ निर्णय पाहण्यासाठी

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top