Ek Rupayat Pik Vima Bhara CSC Portal Madhun | पीक विमा जमिनीचा रेशो अशा काढा !

Crop Insurance Status :-

मित्रांनो,पीक विमा csc portal मधून भरताना पिकाचे क्षेत्र घेतोय त्यावेळी ,पीक विमा क्षेत्राचे रेशो काढणे महत्वाचे आहे .त्यासाठी प्रथम खलील लिंक वरील एक्सल फाईल डाउनलोड करा . आणि स्टेप फॉलो करा . insurance crop

  • पीक विमा भरायची पूर्ण जमीन हेक्टर मध्ये समोरील रकान्यात एकूण जमीन नोंद करा (उदा . २.१ हेक्टर,०.४० आर )
  • एकूण विमा किती पिकावर काढणार आणि त्यांची क्षेत्र ,हे पुढील रकान्यात हेक्टर किंवा आर मध्ये नोंद करा
  • एकूण जमीन तुमचं जर ०.८ आर असेल पीक घेतल्यानतर ही शेवटी total मध्ये पण ०.८ आर इतके येणे आवश्यक आहे .
  • जमिनीचा रेशो कॉलम मध्ये तुम्हाला दिसेल ते माहिती साईट वरती टाका .
  • एक्सल सिटी मध्ये एक उदाहरण दिलं आहे ,लक्ष पूर्वक अभ्यासा प्रथमता

एक रुपयात पीक विमा रेशो 

काढण्यासाठी 

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

शेत जमीन जर सामाईक असेल तर ,अश्या शेतकर्‍याचे पीक विमा भरताना सामाईक क्षेत्र शपथ पत्र आवश्यक असतो ,ते तुम्ही खलील लिंक डाउन लोड करून शकता

सामाईक क्षेत्र शपथपत्र

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

error: Content is protected !!
Scroll to Top