Pm Kisan Yojana Update :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, Mhsheti.com या वेबसाइट वर स्वागत करतो .शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात या अंतर्गतच देशातील शेतकऱ्यांना” पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६००० रुपये आर्थिक मदत दिली जाते.केंद्र सरकारने नुकतेच १४ वा हप्ता चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेत .
Pm Kisan Yojana या त्याचे पैसे माननीय पंतप्रधान यांनी यांच्या हस्ते सीकर,राजस्थान येथे झालेल्या ऑनलाईन समारंभाव्दारे या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांचा १४ वा हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले गेले आहे. या हप्त्याचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नसून ते कोणत्या कारणामुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही.Pm Kisan Yojana 14th installment update
पी एम किसान योजन हप्ता जमा न होण्याची कारणे :
- Pm Kisan Yojana रजिस्ट्रेशन करताना चुकीची माहिती भरल्याने.
- पी एम किसान रजिस्ट्रेशन व आधार कार्ड यामध्ये खूप तफावत आढळून आल्याने.
- बँक खात्याला ई-KYC केलं नसेल बँक तुमचे खाते होल्डवर ठेवला असेल
- kyc pm kisan तुमचे बँक खाते आधार NCPI लिंक नसेल
- पी एम किसान योजनेचा E-KYC तुम्ही केला नसेल.
पी एम किसान योजनेचा पैसे नेमकं कोणत्या खात्यात गेले :
- शेतकऱ्याने पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन करताना जे बँक खाते दिलेले आहेत .त्या बँक खात्यामध्ये १० व्या हप्ता पर्यंत
- याच खात्यामध्ये जमा होत होते.pm kisan चा वेबसाईट मध्ये काही बदल केल्यानंतर ११ व्या हप्ता पुढील आजचे सगळे शेतकऱ्यांचे
- जे बँक खातं आधार NCPI (pfms) लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये.DBT च्या माध्यमातून pm kisan योजनेचे पैसे जमा होत आहेत.
- pm kisan योजनेचे पैसे तुम्ही दिलेले बँक खाते मध्ये जमा झाले नसतील तर शेतकरी मित्रांनो तुमचे जेवढे बँक खाते आहेत ते सर्व बँक खाते एकदा चेक करा.
पी एम किसान योजनेचा १४वा हप्ता
कोणत्या बँकेत जमा झाला हे पाहण्यास