Pm Kisan Yojana Press Note Collector Office Solapur :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनामार्फत दिनांक ०१ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली.या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात.या योजनेमध्ये राज्य सरकारचा भर घालणाऱी नमो शेतकरी महा सन्मान योजना चा पहिला हप्ताही येणाऱ्या Pm Kisan योजनेच्या चौदाव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे.
त्याआधी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत.त्यामध्ये ई-के वाय सी ,आधार लिंकिंग, Land Seeding Correction इत्यादी ,पीएम किसान च्या ID मध्ये अद्यावत करणे आवश्यक आहे .यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत १९ जून २०२३ रोजी एक महत्त्वाचा प्रेस नोट प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आला होता. आता नमो शेतकरी महासन्मान निधी राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी पात्र व्हावे या करिता तालुका स्तरावर पुन्हा यादी प्रकाशित करण्यात आले आहेत . या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत .
Press Note Collector Office Solapur:
राज्यामध्ये Pm Kisan Yojanaअंमलबजावणी सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका बजावणारी महसूल विभागाकडून काही कामे आता कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय १५ जून २०२३ रोजी घेण्यात आला.या निर्णया अंतर्गत कृषी विभागामार्फत पी एम किसान योजनेचे E-KYC, तसेच आधार लिंकिंग हे कामे केले जाणार. ज्या लाभार्थ्यांच्या भूमि अभिलेखाची माहिती लँड शेडिंग नो (Land Seeding-No)आहे.पीएम किसान च्या पोर्टल वरती लँड शेडिंग अद्यावत करण्याचं काम महसूल विभागामार्फत केला जाणार.तालुक्यातील ज्या शेतकर्यांना 14 वा हप्ता मिळाला नाही ,त्याचे कारण काय ? Pm Kisan Id अध्यावत करण्याकरिता कागदपत्रे तहसील ऑफिस जमा करायचे आहे .
Collector Office Solapur:
केंद्र शासनामार्फत १४ वा हप्त्याचा रक्कम राज्यातील एकूण ८५.६६ लाख शेतकर्यांना यांचा लाभ मिळाला आहे .सोलापूर जिल्ह्यात अद्याप पर्यंत सुमारे ०१ लाख २३ हजार लाभार्थ्यांनी ,ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही तसेच आपले बँक खाते आधार NPCI लिंक केलेले नाहीत.अशा शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर
Pm Kisan Yojana ID अद्यावत करण्याबाबत तहसील कार्यालय या ठिकाणी कागदपत्रे जमा करावे लागेल .सदरचा कॅम्प १५ऑगस्ट२०२३ पर्यंत जिल्ह्यातील
तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे.या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे इ केवायसी, आधार शेडिंग, लँड शेडिंग नो ,
कॅम्पच्या ठिकाणी जाऊन पी एम किसान योजनेची आयडी अद्यावत करून घ्यावे.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर
प्रेस नोट वाचा
👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- चालू सातबारा उतारा
इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी तालुका स्तरावरील कॅम्पमध्ये जाऊन योजनेची आयडी अद्यावत करून घ्यावे.
जे लाभार्थी सदरची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत अशा लाभार्थ्यांना पी एम किसान योजने व नमो शेतकरी महासन्मान निधी पासून वंचित राहणार आहेत या ठिकाणी
लाभार्थ्यांनी ई केवायसी आधार लिंकिंग साठी कृषी विभागाशी तर भूमी अभिलेखाची माहिती लॅड शेडिंग पोर्टलवर भरणे
कामे महसूल विभागाशी संपर्क साधावा.
शेतकरी मित्रांनो,पी एम किसान योजने लॅड शेडिंग नो पर्याय आलेल्या शेतकर्याची यादी प्रसिद्ध करण्यात आले.तरी एकदा तलाठी यांना भेटून आपले नांव यादीत आहे का तापशा .