Pm किसान योजना नवीन नोंदणी सुरू | Pm Kisan New Registration 2023
Pm Kisan New Registration 2023 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना सुरू केली. देशातील या अन्नदाता बळीराजाला उत्पादन वाढीसाठी Pm kisan योजनेत राज्य शासनाची अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात लागू करण्यात आला आहे. पी एम किसान पोर्टल वर नव्याने नोंदणी कुठे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Pm Kisan New Registration :-
Pm Kisan Yojana पात्र शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार योजनेच्या सुरुवातीला शेतकऱ्यांचे नोंदणी करताना बरेचसे चुका झाल्याने योजने चा १२ वा हप्ता नंतर शेतकऱ्यांना पुढील हप्ते प्राप्त झाले नाहीत.देशातील शेतकर्या कडून Pm kisan योजनेचा नवीन नोंदणी व दुरुस्ती करिता टॅब उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत होती.12th installment pm kisan 2023,हप्त्यानंतर योजने चा पोर्टलमध्ये वारंवार अपडेट करण्यात येत आहे.जेणेकरून देशातील पात्र शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा.बरेचसे शेतकरी योजनेस पात्र असूनही योजनेपासून वंचित आहेत.
New Registration Pm Kisan :-
अशा शेतकऱ्यांना पी एम किसान च्या पोर्टलवरून आता नवीन नोंदणी करण्यास टॅब उपलब्ध झाला आहे .त्याचबरोबर Pm kisan योजनेचा
नवीन नोंदणी करताना खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुक वरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव जुळत नसल्याने शेतकरी अपात्र झाले,
अशा शेतकऱ्यांनाही आपल्या आधार कार्ड वरील नावाप्रमाणे Pm kisan योजनेवरील पोर्टल वरील आपल्या नोंदणीकृत आयडी मध्ये बदल
करता येणार आहे. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी आपल्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे .Pm kisan च्या
पोर्टल वरील प्रत्येक घटक आधार संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या ओटीपी च्या साह्याने आपल्याला पूर्ण करता येणार आहे याची नोंद घ्या.
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना नवीन नोंदणी :-
राज्यात Pm kisan Yojana 14installment तर राज्य शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरचं जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .त्या अगोदर जे शेतकरी पात्र असतील त्यांनी नवीन नोंदणी करून घ्यावे, पी एम किसान योजनेची नोंदणी नसेल त्यांनी दुरुस्त करून घ्यावे जेणेकरून पुढील येणारे हप्ते आपणास मिळण्यास मार्ग मोकळा होईल.Pm kisan Yojana