Pm Kisan CSC Login नवीन पोर्टल सुरू येथे करा लॉग-इन .
Pm Kisan CSC Login :-
नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार.येणार हप्ता मिळवण्या करिता शेतकऱ्यांना हे काम करावे लागणार.Pm Kisan Yojana,E-KYC व आधार शेडिंग करणे अनिवार्य आहे. या मध्ये शेतकऱ्यांना ई-केवायसी दोन पद्धतीने करता येते OTP च्या साह्याने किंवा CSC Login मधून बायोमेट्रिक मशीनच्या साह्याने ही E-KYC करता येतो.बायोमेट्रिकच्या मशीन साह्याने ही केवायसी करण्यासाठी पी एम किसान सी.एस.सी लॉगिन ऑप्शन नव्या पद्धतीने सुरू झाला आहे . या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत हा पोस्ट “आपले सरकार सेवा केंद्र” चालवणाऱ्या केंद्रप्रमुखांसाठी महत्त्वाचा असणार आहे.
Pm kisan csc login problem :-
आपले सरकार सेवा केंद्रचालक या pm kisan वेबसाईट वर दाखविल्या ठिकाणी लॉगिन करावं लागत होत .या पर्याय वर क्लिक केल्यानंतर CSC Digital Seva Portal अडचणी येत आहेत .
या ठिकाणी csc login केल्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे वेबसाईट वरती Error येतो .
pm kisan वेबसाईट अपडेट केल्या पासून csc लॉगिन या ठिकाणी आहे . ते खालील इमेज मध्ये पाहू शकता .
Pm Kisan New Portal :-
- पी एम किसान योजनेचा अधिकृत संकेतस्थळ ओपन करा.
- होम पेज वरती जुन्या लॉगिन या ऑप्शन दिसेल.
- त्या जवळच एक्स्टर्नल लॉगिन्स (External Logins) हा नवीन टॅब ऍड झाला आहे.या पर्यावर क्लिक करा
- त्यामध्ये पहिलचं ऑप्शन CSC लॉगिन
- त्यावर क्लिक करा त्याठिकाणी csc id आणि पासवर्ड टाकून लॉगिन व्हा.
- csc मार्फत पीएम किसान योजना, ई-केवायसी व नवीन नोंदणी इत्यादी कामे करू शकता.
राज्यातील शेतकरी पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून वंचित राहू नये याकरिता राज्य शासनाच्या महसूल विभाग व कृषी विभागामार्फत ज्या शेतकऱ्यांचे Beneficiary स्टेटस मध्ये त्रुटी आहेत .अश्या शेतकऱ्यांना वेळेत सांगून त्यांच्याकडून अटीची पूर्तता करून घेतली जात आहे. शेतकऱ्यांचा ई-केवायसी करण्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचा महत्त्वाचा रोल आहे.त्याकरिता ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही अशा शेतकऱ्यांचे csc मित्रांनी बायोमेट्रिक मशीनच्या साह्याने ई-केवायसी पूर्ण करावेत.जेणेकरून आपलेचं शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित राहणार नाही. csc मित्रांसाठीचा हा छोटासा आणि महत्त्वपूर्ण पोस्ट आपल्याला आवडलं असेल तर इतर सीएससी मित्रांना नक्की शेअर करा .धन्यवाद !