तूर लागवडसाठी हे टॉप १० वाण | एकरी १५ क्विंटल उत्पन्न नक्की | Best Tur Variety Top 10 In Maharashtra

Best Tur Variety Top 10 In Maharashtra :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,तूर हे पीक खरीप हंगामात घेतला जाणार प्रमुख पीक आहे .या वर्षी इतर पेक्षा तुरीला दर चांगला मिळला बाकीच्या पिकामध्ये सोयाबीन, कापूस या पिकांना खूप कमी प्रमाणात दर  मिळत असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी या पिकाकडे कानाडोळा करण्याची शक्यता आहे.

पण तुर ला या वर्षी ११०० च्या पेक्षा जास्त प्रति क्विंटल दर मिळत आहे .त्यामुळे शेतकऱ्यांच्या या खरीप हंगामा मध्ये तूर लागवड करण्याची कल जास्त असण्याची शक्यता आहे .विशेष म्हणजे हा पीक कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रामध्ये ही लागवड करता येत.तुम्ही पण तूर पिक लागवड करायचं विचारात असाल तर हा पोस्ट संपूर्ण वाचा.

Best Tur Variety Top 10 :- 

ए. के. टी ८८११ :- (Tur MKT8811)

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे १९९५ मध्ये या तुरीच्या वाण,लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आले,

हे पीक लागवडी पासून ते काढणी कालावधी १३० ते १४० दिवसाचा आहे. उत्पादनाचं  हेक्टरी  १० क्विंटल पेक्षा जास्त आहे.

रेणुका :-

राज्यामधील अनेक कृषी विद्यापीठचं शेती व्यवसाया मध्ये खूप मोठे योगदान आहे.तुरीच्या वाण अलीकडेच म्हणजे सन २०२२ मध्ये

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आला आहे. ही वाण तूर या पिकावर होणाऱ्या

रोगांच्या प्रादुर्भावापासून स्वसंरक्षण प्रतिकारक्षम आहे. पीक काढणी कालावधी १६५ ते १७० दिवस.

या नवनिर्वाचित वाण हेक्टरी  उत्पादन १५ ते २० क्विंटल इतकी आहे .

गोदावरी :-

सन २०२१ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत या वाणाची निर्मिती करण्यात आली,

ही वाण लागवडी पासून ते काढणी कालावधी १६० ते १६५ दिवसाची आहे. ही वाण हेक्टरी २० क्विंटल पेक्षा जास्त उत्पादन .

Tur Variety in Maharashtra : –

फुले तृप्ती:-

हा तुरीचा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत निर्मिती करण्यात आला हे वाण महाराष्ट्रा बरोबर गुजरात,छत्तीसगड,

मध्यप्रदेश या राज्यात ही लागवडीसाठी योग्य आहे.सन २०२२ मध्ये घोषित करण्यात आला. हे वाण शेंगा पोखरणारी अळी व

शेंगमाशी या कीड प्रादुर्भाव चा कमी प्रमाण या वाण मध्ये आढळून येतो महाराष्ट्रात या वाणाची लागवडी ते काढणीपर्यंत चा

कालावधी १६० ते १६५ दिवसाच आहे . उत्पन्न हेक्टरी २५ क्विंटल पर्यंत .

आय.पी.ए.१५-०६ :-

भारतात कडधान्याचे संशोधन केंद्र मन जाणारा कानपूर येथे विकसित करण्यात आलेला हा आय.पी.ए.१५-०६ तुरीचा वाण सन २०२१ मध्ये लागवडी योग्य म्हणून प्रकाशित करण्यात आला या वाणाची कालावधी इतर वनापेक्षा थोडा कमी आहे १४५ ते १५० दिवस. हेक्टरी उत्पादन २०क्विंटल इतके .

फुले राजेश्री :-

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सन २०१२ मध्ये या वाणाची निर्मिती तर रंग लाल आहे. कालावधी १४० ते १५० दिवस हेक्टरी उत्पादन २० क्विंटल पेक्षा जास्त .

बी.डी.एन ७०८ :-

सन २०२४ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याद्वारे या वाणीची निर्मिती झाली इतर वाण प्रमाणे १६० ते १६५ दिवसाचं कालावधीमध्ये हा काढणे योग्य येतो . याची हेक्‍टरी उत्पादन १५ ते २० क्विंटल पर्यंत आहे.

बी.डी.एन ७१६ :-

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याद्वारे सन २०१६  मध्ये ही वाण लागवडी योग्य असे  प्रसिद्ध करण्यात आली हे लागवडीपासून १७० दिवसापर्यंत काढणी  योग्य होतो .हेक्टरी उत्पादन १७ ते २०  क्विंटल इतका.

शेतकरी मित्रांनो यामधील कोणते वाण आपणास उपलब्ध होतील ते घेऊन तुम्ही पेरणी पद्धतीने किंवा टोचन पद्धतीने या पिकाची लागवड करू शकता अश्याचं शेती पीक निहाय माहितीसाठी या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत चला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top