“नमो शेतकरी योजना”राज्यात राबविणार,पीक विमा नोंदणी 1 रुपयांत, ३० मे २०२३ मंत्रिमंडळ निर्णय

Namo Shetkari Yojana Update :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेल्या दोन योजनांपैकी पहिली योजना म्हणजे, “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” व प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pik Vima YOjana) आता शेतकऱ्यांना एक रुपयात नोंदणी करता येणार,या दोन्ही योजनेसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाचे सविस्तर माहिती आजच्या या पोस्टमध्ये घेणार आहोत .Namo Shetkari Yojana News

1 Rs Crop Insurance Scheme :-

शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सर्व समावेशक  पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत  घेण्यात आला आहे.राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार,पिक विमा योजनेचे नुकसान भरपाई सरासरी काढत असताना .

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार किमान ३० टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पीक कापणी प्रयोगाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या

उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येणार Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा योजना एक रुपयात नोंदणी

ही योजना खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रियेने राबविण्यात येणार.

प्रधानमंत्री पिक विमा हप्ता दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा-तोटा शेअरिंग मॉडेल कप ,अँड कप मॉडेल (८०.११० )

नुसार राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्यायनुसार  राबविण्यात येणार आहे .या मंत्रिमंडळ

बैठकीमध्ये केवळ एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे .

लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येणार असून  ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आले आहे .(Pm Kisan Yojana 14 installment) आता शेतकऱ्यांना वार्षिक ६०००  रुपये ऐवजी १२००० रुपये मिळणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळतात अशा पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. पी एम किसान योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये ही कृषी विभागामार्फत सुधारणा करण्यात येणार आहे.नमो शेतकरी योजनेचा लाभ आपणास घ्यायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करून सविस्तर माहिती वाचा .तुम्हाला पीएम किसान योजनाचा लाभ नियमित मिळत असेल तर यांचा लाभ मिळणार त्यासाठी Pm Kisan Yojana चालू करून घ्या .

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय ?

👉🏿येथे क्लिक करून जाणून घ्या 👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top