Kusum Solar Yojana Pump Price | कुसुम सोलर पंप नवीन दर पहा

Kusum Solar Yojana Pump Price :-

महाराष्ट्र शेतकर्‍यांना PM कुसुम सोलर योजनेतर्गत अनुदान हे खलील प्रमाणे मिळत !

३ HP पंप सोलर : –

  • एकूण किंमत – १,९३,८०३ रुपये
  • सर्वसाधारण प्रवर्ग (Open) भरावे लागणारे रक्कम -१९,३८० रु.
  • अनुसूचीत जाती (SC)व अनुसूचीत जमाती (ST) भरावे लागणारे रक्कम -९,६९०रु. Kusum Solar Yojana 

५ HP पंप सोलर : –

  • एकूण किंमत – २,६९,७४६ रुपये
  • सर्वसाधारण प्रवर्ग (Open) भरावे लागणारे रक्कम -२६,९७५ रु.Kusum Solar Pump Yojana 
  • अनुसूचीत जाती (SC) व अनुसूचीत जमाती (ST) भरावे लागणारे रक्कम -१३,४८८रु.

७.५ HP पंप सोलर : –

  • एकूण किंमत – ३,७४,४०२ रुपये
  • सर्वसाधारण प्रवर्ग (Open) भरावे लागणारे रक्कम -३७,४४० रु. Solar Pump Price
  • अनुसूचीत जाती (SC) व अनुसूचीत जमाती (ST) भरावे लागणारे रक्कम -१८,७२० रु.

Kusum Solar Yojana लाभार्थी हिसा प्रवर्गानुसार :- 

 

शेतकरी मित्रांनो वरील प्रमाणे कुसुम सोलर पंप योजना -२ चे दर निश्चित करण्यात आलेले आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या फॉर्म पूर्णपणे भरले अशा शेतकऱ्यांना वरील प्रमाणे रक्कम भरावे लागणार आहे.Kusum Solar Pump Yojana 

परंतु याच्यामध्ये जर काही जीएसटी रक्कम मध्ये जर बदल करण्यात आले किंवा बेंचमार्क  मध्ये काही बदल करण्यात आले तर लाभार्थी भरणा रक्कम मध्ये बदल होऊ शकतो. सद्यस्थितीला तरी कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर वरील दाखवल्याप्रमाणे भरणा करण्यासाठी मेसेज येणार आहेत.Solar Pump Price

शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचंऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर  फेक फोन कॉल तसेच इतर फेक मेसेज वर विश्वास ठेवू नका.योजनेचा लाभ लवकर मिळवून देईन,अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका,जागरूक शेतकरी व्हा ! धन्यवाद