ऊसाला भरनी डोस मध्ये हे खत द्या ! ऊसाची वाढ होईल जबरदस्त | Sugarcane Fertilizer Dose In Maharashtra

Sugarcane Fertilizer Dose In Maharashtra :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,सर्व शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्तम वाढीसाठी नेमके कोणते खत टाकावे हा प्रश्न पडतो ? याचं प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न या लेखाच्या साह्याने आम्ही करणार आहेत. ऊस पिकाच्या सुरुवातीच्या काळातील खताचे डोस, आणि मोठी भरनी या कालावधीमध्ये दिला जाणारा खताचा डोस अतिशय महत्त्वाचा डोस मानला जातो. ज्यावेळी आपण मोठी भरनी करतो त्यावेळी उसाच्या वाढीचा काळ असतो यावेळी तर आपण योग्य घटक ऊसाला उपलब्ध करून दिले पुढे होणाऱ्या ऊसाचे वाढ उत्तम रित्या होतो.

Sugarcane Fertilizer Dose :-

पावसाळ्याच्या सुरुवातीलाचं जे ऊसाची मोठी भरनी डोस  किंवा मिरगी डोस म्हटलं जातो या डोस मध्ये आपण नत्र, स्फुरद,पालाश तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये व दुय्यम अन्नघटक,युक्त घटक असलेले खते जर आपण निवडले ऊस वाढीस मदत होतो. आज कालच्या खताचे किंमत पाहता सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारे असल्याने आम्ही या पोस्ट मध्ये खताचे काही पर्याय दिलेले आहेत .त्यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेले खत तुम्ही मोठी भरणी अथवा मिरगी डोस मध्ये मारू शकता.

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

ऊसाच्या वाढीससाठी खत :- 

शेतकरी मित्रांनो ऊसाच्या भरनी वेळेचा डोस आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या खताच्या माध्यमातून आपण हा डोस तयार करू शकतो.sugarcane

आपल्या भागात कोणती खते उपलब्ध ?,आपला बजेट किती ? याचाही विचार आपण नक्कीच केला पाहिजे .खत टाकताना या गोष्टीचं नक्की विचार करा.

भरनी डोस च्या वेळी उसाची वाढ कशी आहे पाण्याचा उपलब्धता कसा आहे जमिनीचा पाण्याचा निचराचा प्रमाण किती आहे ऊसाला कोणत्या घटकाची कमतरता

या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.Usala Khatache Dose 

ऊसाला भरनी डोस मध्ये हे खत द्या  

👉येथे क्लिक करून पहा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top