ई पीक पाहणी व्हर्जन २.० मोबाइल ॲप | e-pik pahani mudat vadha

 ई -पीक पाहणीचे महत्व :

अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्यासाठी असो किंवा शासनाच्या राबवण्यात जाणारे योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या पिकाची नोंद नमुना १२ असणे आवश्यक आहे आणि हीच नमुना १२ नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी करणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे.

(e pik pahani 2022)ई पीक पाहणी online मित्रांनो आता या शेतकऱ्यांना पुढील ०७ दिवसांमध्ये म्हणजे १५ ऑक्टोबर २०२२ पासून

२२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ई-पीक पाहणी करता येणार आहे आणि त्याच्यानंतर २३ ऑक्टोबर ते पुढे १३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत

तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून येईल

e pik pahani online,e pik pahani login, ई-पीक पाहणी पुढील प्रक्रिया तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे.

अशाप्रकारे राज्यात राबविल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांसाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे राज्यातील झालेल्या

हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . e pik pahani app downlond शेतकरी मित्रांनो तुम्ही जर

तुमच्या पिकाची ई-पीक पाहणी केलं नसेल तर शासनाने दिलेल्या या मुदती मध्ये अवश्य  ई-पीक पाहणी करा.

ई पीक पाहणी व्हर्जन २.० :

मित्रांनो प्रथम आपल्या मोबाईल मध्ये प्ले-स्टोअर मधून ई पीक पाहणी व्हर्जन २.०  हा ॲप इन्स्टॉलेशन करा केल्यानंतर ना खाली सांगितल्याप्रमाणे पर्यायाची निवड करा.

  •  ई-पीक पाहणी ॲप ओपन करा
  • ओपन केल्यानंतर प्रथम महसूल विभाग निवडा
  • त्यानंतर तुमच्यासमोर खातेदाराचे नाव दिसेल नावे पर्यायावर क्लिक करून त्यामधील खातेदारांचे नाव निवडा
  • खाली चार अंकी सांकेतिक क्रमांक टाका( सांकेतिक क्रमांक विसरल्यास त्या ठिकाणी खाली हा पर्याय उपलब्ध आहे त्याच्यावर क्लिक करा तुमचे चार अंकी सांकेतिक क्रमांक दिसतील)
  • ई पीक पाहणी मोबाईलचा होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये ०६ आयकॉन तुमच्यासमोर दिसतील.
  • गावाचे खातेदारांची पिक पाहणी या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर न शेतकऱ्यांची नावे तुमच्या समोर सर्व ओपन होतील
  • या ठिकाणी तुम्ही ई पीक पाहणी केलेला असल्यास त्या नावासमोर हिरवा रंग दिसेल
  • ज्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या रंगात दिसतात समजा की आपण केलेली ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झालेला आहे.
  • ज्या शेतकऱ्यांचे नाव पांढऱ्या मध्ये दिसत आहेत त्यांचे ई-पीक पाहणी झाल्याचे नाही .
  • शेतकऱ्यांच्या नावा समोरील पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा खरीप पिक, लागवडीचे दिनांक, क्षेत्र हेक्टर मध्ये , खाते क्रमांक, गट क्रमांक, आणि पिकाचा वर्ग संपूर्ण माहिती तुमच्या समोर दिसेल.

शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अजून पर्यंत तुम्ही खरीप हंगामातील पिकांचे ई पीक पाहणी केलेले नसल्यास अवश्य करून घ्या २२  ऑक्टोंबर २०२२ पर्यंत ई पीक पाहणी कालावधी वाढवून देण्यात आली आहे.