Namo Shetkari Samman Nidhi Yojana First Installment Date

Namo Shetkari Samman Nidhi Yojana :- 

पी.एम किसान योजनेचे निधि जर मिळतं असेल तर तुम्हाला राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधि योजना लाभ मिळणार आहे .त्या करिता तुम्हाला पी.एम किसान योजनेचा Beneficiary Status प्रथम चेक करावे लागणार,त्या मध्ये कोणते त्रुटि आहेत .त्यावर काय कार्यवाही करावे लागेल हे पहा,खालील तक्ता मधील बाबा जर तुमचे ही असतील तर पुढील प्रमाणे कार्यवाही करावे .Namo Shetkari Yojana 

Pm Kisan Yojana चा माहे मे,२०२३ मध्ये वितरित होणार्‍या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी केंद्र शासनाने पुढील बाबी बंधनकारक केल्या आहेत .

अ.क्रं बाब  करवायची कार्यवाही  जबाबदारी 
 राज्याच्या भूमी अभिलेख नोंदणी प्रमाणे अद्यावत करणे.

(Land Seeding-No)

 

 आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित तहसीलदार कार्यालय संपर्क साधावा तहसीलदार कार्यालय
 PMKISAN E-KYC

प्रमाणिकरण करणे

(E-KYC DONE-NO)()

१. पी.एम किसान पोर्टल वरील Farmers Cornerमधील e-KYC -OTPआधारित सुविधा द्वारे e-KYC  प्रमाणे करून घ्यावे

किंवा

2. सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC)

किंवा

3. केंद्र शासनाच्या ॲपद्वारे (Face Detection)

 संबंधित लाभार्थी
3  बँक खाते आधार संलग्न करणे(Aadhar Seeding with Bank Account) 1. बँकेत जाऊन बँक खात्याचा आधार संलग्न (Aadhar Seeding ) करून घ्यावे.

किंवा

2. पोस्टमास्टर यांचे मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडणे

 संबंधित लाभार्थी

शेतकरी मित्रांनो पीएम किसान पोर्टलवर Beneficiary Status मधून तपासणी करून वरील बाबीची पूर्तता असल्याची खात्री करून घ्यावी.

पी एम किसान योजनेच्या हत्यापासून वंचित न राहण्यासाठी वरील बाबीची तात्काळ पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आला आहे .

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्ते पासून कोणी वंचित राहू नये याकरिता राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष पी.एम किसान, महाराष्ट्र राज्य ,कृषी आयुक्तालय पुणे, यांच्यामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.namo shetkari yojana 

शेतकरी मित्रांनो वरील बाबी सर्व व्यवस्थित तपासून पहा.जेणेकरून तुम्ही राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून या महिन्यात मिळणाऱ्या रुपये ४००० रुपये निधी पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. ही पोस्ट जर आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा.pm kisan 14th installment date धन्यवाद !

नमो शेतकरी महासन्मान निधी कोणाला मिळणार    

👉येथे क्लिक करून पहा 👈

error: Content is protected !!
Scroll to Top