RTO E Challan Payment | तुमच्या गाडीवरील ट्राफिक पोलिस लावलेली दंड असं भरा ऑनलाईन

RTO E Challan Payment :- 

नमस्कार मित्रांनो,आज-काल च्या धावपळीच्या जीवनात कमी वेळेमध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक जण दुचाकी किंवा चार चाकी घेऊन घराबाहेर पडतो. कोणतेही वाहन वापरताना वाहतुकीचे नियम पाळणे हे बंधनकारक आहे.काहीजण नियमाचे पालन करतात पण बरेच लोक वाहतुकी निमाचे उल्लंघन करतात.अशा लोकांना ऑनलाईन ई-चलनाला सामोरे जावे लागतो .आजच्या या पोस्टमध्ये आपल्या गाडी RC वर महाराष्ट्र ट्राफिक पोलीस मार्फत ऑनलाइन किती दंड,तो दंड कोणत्या ठिकाणी आपल्यावर लावण्यात आला .आपल्याला लागलेले दंड चे कलम कोणते,ऑनलाइन पेमेंट कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती  पाहणार आहोत.तरी हा लेख पूर्ण  वाचा.

गाडीवर RTO E-Challan कधी लावला जातो :- 

मित्रांनो आज-काल सर्वच ठिकाणी वेब कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यामुळे ट्राफिक पोलीस यांच्या हातातून आपण सुटका करून पुढे गेलो तरी कॅमेरे पासून आपण वाचू शकत नाही.

महाराष्ट्र शासनाचा ई चलन प्रणाली आधुनिक सॉफ्टवेअर अप्लिकेशनच्या माध्यमातून जोडण्यात आलेला आहे.

त्यामुळे आपल्या गाडीच्या नंबर स्कॅन करून आपण उल्लंघन केलेला नियमाप्रमाणे किती दंड आहे तेवढे आपल्या गाडीवर लावला जातो.

दुचाकी चालवत असताना तुम्ही ट्रिपल सीट असाल, सिग्नल मोडलास, वाहतूक पोलीस तपासणी करत असताना तुमच्याकडे गाडी संबंधित कागदपत्रे नसल्यास,

अशा कारणांमध्ये तुम्ही जर सापडला तर तुमच्या गाडीवर ऑनलाईन ई-चलन लावला जातो.

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

E-Challan Payment Maharashtra Sate वारंवार तपासत रहा :- 

मित्रांनो तुम्ही जर चार चाकी किंवा दुचाकी वाहन वापरत असाल तर वेळो वेळी तुमच्या गाडीच्या RC वर RTO E-Challan तपासत रहा.कारण आपण कधी नियमाचे उल्लंघन केलं हे आपल्याला माहीत नसतं आणि आपल्याला ई-चलन झाल्याचा लक्षात येत नाही  त्यामुळे आपल्याला असल्यामुळे तो दंड पेंडिंग मध्ये राहतो.आरटीओ चा ई-चलन प्रदीर्घकाळ तुमच्या आरसी बुक वर तसेच राहिल्यास पुढे जाऊन तुम्हाला कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात त्यामुळे वेळो वेळी ई-चलन चेक करून आपल्या जबाबदारीने दंड भरलेले कधीही योग्य राहील, या लेखात आपण सांगितलेल्या खाली स्टेपच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आरटीओ ऑनलाईन ई-चलन भरू शकता.

E-Challan Payment असं करा :- 

ई-चलन डेटाबेस हे राष्ट्रीय डेटाबेस अपडेट करत राहतो, याची अंमलबजावणी करण्याची अधिकार राज्य परिवहन कार्यालय  NIC प्रशासक, रस्ते वाहतूक मंत्रालय, खाजगी आणि व्यावसायिक कारमालक आणि चालक यांना सानुकुलित इंटरफेस प्रदान करतं.RTO E-Challan

खालील स्टेप फॉलो करून तुमचे RTO E Challan Payment भरा

  • ई-चलन भरण्यासाठी प्रथमता E-Challan Payment Maharashtra Sate विभागाचा अधिकृत संकेतस्थळ 👉🏿येथे क्लिक करा 👈🏿ओपन करा.
  • या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील (कोणतेही पर्याय घेऊन दंड भरू शकता )
  • यातील कोणतेही पहिलं पर्याय निवडा
  •  गाडी नंबर टाईप करा
  • गाडीच्या चेशीच्या इंजिनचे शेवटचे चार अंक टाईप करा (चेशी नंबर)
  • खालील चेक बॉक्स मध्ये टिकमार्क करून
  • तुम्हाला पुढील पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला लावलेले दंड ऑनलाईन दाखवले जाईल.
  • दंड कोणत्या गाडी वर आहे ,दंड कोणत्या ठिकाणी लावलं गेल,कलम कोणते ? या सविस्तर माहिती दिसेल,सर्व माहिती तुमची आहे का ?पहा !
  • त्यानंतर तुम्हाला येथे ऑनलाइन चलन पेमेंट करण्याचा पर्याय देखील मिळेल,जिथे तुम्ही तुमचे चलन तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून जमा करू शकता.

हा लेख तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा .

👇👇👇👇👇

गाडी RC डाउनलोड करा .

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top