राज्यात नवे वाळू धोरण जाहीर | आधार कार्ड शिवाय वाळू नाही या दिवशी नियम लागू होणार

वाळू धोरण २०२३ : – 

नमस्कार मित्रांनो , राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती ,वाळू मिळण्यासाठी त्याचं बरोबर नदी काठच्या भागात होणारे अनधिकृत वाळू उत्खनला आळा घालण्यासाठी राज्य शासना मार्फत नवे वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे .(Maharashtra Sand Policy 2023) या धोरणाची अंमलबाजवणी १ मे महाराष्ट्र दिनी पासून होणार असून राज्यातील नागरिकांना मोबाइल साह्याने (Mobile App) वाळू खरेदी करता येणार असल्याची माहिती महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले .

Sand Policy 2023 :- 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवे वाळू धोरणानुसार आता आधार कार्ड क्रमांकाशिवाय वाळू खरेदी करता येणार नाही. वाळू धोरण २०२३ प्रमाणे राज्यात रेतीचे ,वाळूचे उत्खनन ,साठवणूक आणि ऑनलाइन पद्धतीने वि.क्री करता येणार आहे . यामुळे वाळू अवैध रित्या उत्खनन करणार्‍यांना दणखा बसणार आहे .हे धोरण राज्यात यासाठी राबिवली जाणार की,सर्व सामान्य नागरिकांना परवडेल अशा किंमतीत वाळू उपलब्ध व्हावी,वाळू होणारी अवैध वाहतूक रोखली जावी इत्यादि .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

वाळू धोरण २०२३ वैशिष्टे : – 

राज्यात वाळू नवीन धोरणानुसार प्रयोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये  (रुपये १३३ प्रति मेट्रिक टन ),

वाळू वि*क्री दर निश्चित करण्यात आलेला आहे  Sand Policy 2023 म्हणजे एका कुंटुंबाला ५० मेट्रिक टन वाळू मिळणार आहे.

हे वाळू डेपो च्या ठिकाणाहून घेत येणार खरेदी नंतर ग्राहकाला १५ दिवसाच्या आता नेणे बंधनकारक राहणार आहे .

मुदतीच्या आता नाही नेल्यास संबधितीना तहसिलदारची परवानगी घ्यावी लागणार आहे

राज्यतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून घराचं स्वप्न पूर्ण करता येणार .या धोरणामुळे घराचे किंमतीही अवाक्यात येण्यास मदत होणार आहे.

मित्रांनो वाळू लिलाव बंद होणार असल्याने नागरिकांना डेपोतून ६०० रुपयात वाळू उपलब्ध होणार आहे .वाळू धोरण २०२३ स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल .

पण जिल्हा खनिज प्रतिष्टान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इत्यादि खर्च देखील आकरण्यात येतील .

Maharashtra Sand Policy 2023 : – 

ज्या ठिकाणी वाळू चे डेपो असणार तेथील वजन काटे हे ऑनलाइन स्वरुपातील असणार आहेत .डेपोधारकांना वाळू हे मेट्रिक टंनातच वि.क्री करावी लागणार ,तसेच वाळू नदी पात्रातून डेपो पर्यत आणण्यासाठी ट्रॅक्टर किंवा जास्तीत जास्त ६ टायरि टिपर वापर करता येणार ,या गाड्यांना पिवळा रंग देणे बंधनकारक आहे .असे उल्लेख नवीन वाळू धोरण २०२३ मध्ये आहे .

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top