गृहिणीसाठी आनंदाची बातमी ! खाद्य तेलाच्या किंमतीत झाली विक्रमी घट,Oil Rate Today

Oil Rate Today : – 

नमस्कार मित्रांनो ,आजकाल देशात होणारे महागाईला सर्वच जण त्रस्त आहेत .एकीकडे पेट्रोल व डिझेल ,गॅस सिलेंडराच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत.ही महागाई सर्व सामान्य नागरिकांना परवडणारे नाही ,सध्या देशात इंधनाचे दरात रोज कमी जास्त होत आहे .पण गेल्या ६ महिन्यापासून खाद्यान तेलाचे किंमती कमी होताना दिसून येत आहे .याचं खाद्यान तेलाचे किंमती बाबत सविस्तर माहिती आजच्या लेखात पाहणर आहे .तरी हा लेख संपूर्ण वाचा .

Oil Rate Today : – 

वाढत्या महागाईमध्ये खाद्यान तेलाचे किंमत कमी झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मित्रांनो पूर्वी १८० रुपये प्रति लीटर दराने मिळत असलेले खाद्य तेल हे आता १२० रुपये पर्यत उपलब्ध आहे . गेल्या ६ महिन्यापासून खाद्यतेलाच्या किंमतीत ६० ते ७० रुपयाची घसरण झाले आहे.तसं पहिलं तर सरकी तेलाचा जो १५ लिटर डबा त्याचं किंमत २००० रुपये इतके होते आज चालू स्थितीमध्ये ते १६५० रुपयात मिळू शकतो .oil rate today

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Oil Rate Today : – 

तसेच सुप्रिम खाद्य तेलाचे जो १५ लिटर डबा तो पूर्वी २४०० पर्यत मिळत होत.आणि सद्यस्थिती मध्ये १८०० इतके उपलब्ध आहे.

जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती कमी झाले आहेत. स्थानिक पातळीवरील खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता झालेल्या स्थानिक कंपनीने सोयाबीन,

मोहरी आणि सूर्यफूल तेलाच्या किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.या महागाई काळात ही खाद्य तेलाचे किंमती बाबतची

बातमी दिलासा देणारी ठरतं आहे. oil rate today

Oil Rate Today : – 

खाद्य तेलाचे भाव कमी जास्त हे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होत तेलाचे भाव हळू हळू वाढत होत ,पुढे दिवाळी नंतर बाजारात सोयाबीन आवक वाढून लागल्याने तेलाचे भावात घसरण होण्यास सुरू झाली .तसेच मागणीत घट असताना आयात वाढल्याने खाद्य तेलाचे किंमतीत घसरण सुरूच राहील.मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे साठा वाढला आहे . तेलाचे मागणी करणारे भारताबरोबर इतर देशांनी ही आपली मागणी कमी केलं आहे त्या थेट परिणाम हे तेलाच्या किंमतीवर झाला आहे .एकूणच होत असलेला प्रक्रियेत सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे . मित्रांनो हा पोस्ट आवडलं असेल इतरांना नक्की शेअर करा.oil rate today

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *