“शासकीय योजनांची जत्रा “रबिवणार सरकार यातून ७५ हजार लाभर्थ्यांना मिळणार शासकीय योजनेचा लाभ

शासकीय योजनांची जत्रा २०२३ :- 

नमस्कार मित्रांनो ,हे सरकार कल्याणकरी राज्यव्यवस्थेमधून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते .शासनाच्या माध्यमातून अनेक योजनाची घोषणा केले जातात पण त्याची माहिती जनते पर्यत्त पोचत नाहीत .पण मित्रांनो शिंदे सरकार शासनाचे सर्व योजनेचे माहिती महाराष्ट्रातील काना -कोपर्‍यात पोचविण्यासाठी“शासकीय योजनांची जत्रा ” राबवित आहे . यांची अंमलबजावणीसाठी दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भाबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत .

Shasakiy Yojananchi Jatra :-

आधुनिक युगात तसं बरसे योजनेची माहिती नागरिकांना पर्यत पोचत आहेत तसेच शासकीय यंत्रणा पण योजनेची प्रचार -प्रसिद्धी करून योजनांची नियमितपणे अमलबजावणी करीत असतात.मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे ,योजनेची माहिती घेणे .योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे ,विविध कार्यालयातून जाऊन जमा करणे . योजनेसंबधि तयार केलेली फाईल पुन्हा कार्यालयाकडे सादर करणे अशा विविध करणे योजनेची लाभ घेण्यासाठी कार्यालयाकडे चकरा मारावे लागतात .(शासकीय योजनांची जत्रा)

एवढे सगळे प्रक्रिया करून योजनेची लाभ घेण्याची तयारी नागरिकांची नसते .काही वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेली योजनाची माहिती नसते आणि महितीअभावी या योजांची लाभ गरजू व्यक्ती पर्यत पोहोचू शकत नाही त्यामुळे या योजनेचा उद्देश पुर्णपणे सफल होत नाही .

शासकीय योजनांची जत्रा एक उदाहरण :- 

ही मोहीम राबविण्या अगोदर सरकार राज्यात चाळीसगांव ,जामनेर ,मुरबाड,कल्याण इत्यादि ठिकाणी जत्रा शासकीय योजांनाची

सर्व सामन्याच्या विकासाची नावाचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून व लोकप्रतींनिधिकडून यापूर्वी राबविण्यात आलेला आहे .

मित्रांनो या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ कमीत कमी कलावधीत देण्यात आला आहे .

अशा प्रकारचे उपक्रम राज्यातील इतर भागात होणे गरजेचे असल्याचे माहिती लोकप्रतींनिधि शासनाच्या निदर्शनास आणून दिले .

या विषयावर सविस्तर माहिती घेऊन हे सरकार ही मोहीम राबवित आहे .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

 

Shasakiy Yojananchi Jatra शासन निर्णय : 

  • “शासकीय योजनांची जत्रा “ सर्व जिल्ह्यामध्ये दिनांक १५ एप्रिल २०२३  ते १५ जून २०२३ या कलावधीत राबवण्यात येणार आहे .
  • जत्रा शासकीय योजनाची  ही सर्व सामन्यांच्या विकासाची उपयोगी असणार आहे .
  • या कालावधीत नागरिकांना विविध विभागाच्या योजनाची माहिती देऊन इछुक लाभार्थी कडून अर्ज भरून घेतले जातील .
  • प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थीना थेट लाभ देण्याचा उद्देश सरकारच आहे .
  • उपक्रमाची अंमलबाजवणी हे जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तारावर राबविलं जाणार .

शासकीय योजनांची जत्रा शासन GR

 डाउनलोड  

👉येथे क्लिक करा👈

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *