पोस्ट ऑफिस भरती दुसरी यादी जाहीर | GDS Result 2023 Maharashtra 2nd merit list

GDS Result 2023 Maharashtra 2nd merit list :-

नमस्कार मित्रांनो ,पोस्ट ऑफिस भारतीचा निकाल जाहीर झाला आहे .काही दिवसा पूर्वी GDS Resulth 2023 1st merit list प्रसिद्ध करण्यात आली होती .त्यानंतर बाकीच्या उमेद्वाराना GDS Resulth 2023 2st merit list कधी लागेल याकडे लक्षं लागून होत .आजच्या पोस्ट मध्ये पोस्ट ऑफिस दुसरी मेरीट कशी आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड करायची या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत .

 Post Office GDS 2nd Merit List :- 

मित्रांनो ग्रामीण डाकसेवक भरती २०२३ GDS Resulth 2023 2st merit list  लागलं आहे .पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेस्थळावर अपलोड करण्यात आले आहे . https://indiapostgdsonline.gov.in/

मित्रांनो लिस्ट डाउनलोड खालील स्टेप फॉलो करा :- 

  • आपल्या गूगल ओपन करा
  • त्यामध्ये तुम्हाला GDS Onilne असं सर्च करा .
  • तुम्हाला पहिलं वेबसाईट तुम्हाला दर्शवेल त्यावर क्लिक करा .
  • https://indiapostgdsonline.gov.in/
  • होम पेज ओपन होईल आणि या ठिकाणी दुसरी लिस्ट चं नोटिस दिसेल
  • लिस्ट डाउनलोड करण्यासाठी डाव्या बाजूला Shortlisted candidates
  • या पर्याय वर क्लिक करा . GDS Resulth 2023 2st merit list
  • या ठिकाणी सर्व राज्याचे लिस्ट दर्शवेल त्या ठिकाणी महाराष्ट्र हे निवडा
  • त्यानंतर दोन लिस्ट तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी 2nd merit list वर क्लिक करा .
  • जे लिस्ट डाऊनलोड होईल त्या यादीत तुमचं नांव आहे बघा .

GDS Result 2023 Maharashtra 2nd merit list :-

भारतीय डाकसेवक विभाग पोस्ट ऑफिस ग्रामीण डाकसेवक भरती २०२३ .ही भरती खूप मोठी आहे या भरती अंतर्गत देशात एकूण ४०८८९ जागा करिता ही

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

भरती प्रकिया सुरू आहे . याचं पोस्ट ऑफिस भरतीचा GDS Resulth 2023 1st merit list पहिलं मेरीट लिस्ट हे ११ मार्च २०२३ रोजी जाहीर झाला आहे .आता GDS Resulth 2023 2st merit list लागली आहे .अशा प्रकारे दुसरी लिस्ट डाऊनलोड करून पाहू शकता .हा महत्वपूर्ण लेख जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा . 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *