Namo Shetkari Samman Nidhi Yojana | महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना काय ?

Namo shetkari yojana:-

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यातील शेतकर्‍यांसाठी “नमो शेतकरी महासन्मान निधि योजना “ही योजना महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जाहीर केलीय .Namo shetkari yojana या योजनेसंदर्भातले शेतकर्‍यांच्या मनात निर्माण प्रश्न आणि त्याची उत्तर या लेखात आपण पाहणार आहोत .हा लेख तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे लक्षपूर्वक आणि पूर्ण वाचा .

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना काय ? :- 

देशात सन २०१८ पासून केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी राबवत आहे या योजने अंतर्गत देशातील शेतकर्‍यांना वार्षिक ६००० रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते .हे पीएम किसान योजना चे पैसे ४ महिनेला एखादा असे तीन हफ्ते मध्ये दिले जाते .आता राज्यात Pm Kisan 13th installment 2023

पीएम किसान योजनेच्या आधारे “नमो शेतकरी महासन्मान निधि योजना “ राबविलं जाणार आहे .

आता शेतकर्‍यांना केंद्र सरकार कडून ६००० रु.मिळतात यामध्ये राज्य सरकारचे ६००० रु. ची भर पडणार आहे .

म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना Namo Shetkari Samman Nidhi Yojana अंतर्गत १२००० रुपये इतकी आर्थिक मदत मिळणार आहे .

Namo shetkari yojana  लाभार्थी कोण ? :-

 

केंद्र सरकारचे पीएम किसान योजना या योजनेस जे शेतकरी पात्र आहेत ज्यांना आता योजनेचा लाभ मिळतो आहे.

अश्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना “नमो शेतकरी महासन्मान निधि योजना “ लाभ दिला जाणार आहे .

पात्र लाभर्थ्यांना केंद्र सरकार जेवढ आर्थिक मदत दिल जाते तेवढचं आर्थिक मदत राज्य सरकार करणार आहे .

👉नमो शेतकरी योजना GR👈

 

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

 

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना कधीपासून व कशी लागू होणार :- 

केंद्र सरकारचे पीएम किसान योजना चा Pm Kisan 13th installment 2023 हप्ता २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकर्‍याच्या खाते मध्ये जमा केले आहे .

आता १४वा हप्ता पंतप्रधान किसान सन्मान निधी चा येणार त्यावेळी राज्य सरकार त्यामध्ये

आपले हिस्याचे पैसे देऊन शेतकर्‍यांना या नवीन योजनेचा पैसे देणार का ?हे सर्व राज्य सरकारचे शासन निर्णय आल्यावरचं कळवणार .

नमो शेतकरी योजना किती शेतकर्‍यांना लाभ ? :- 

Namo Shetkari Samman Nidhi Yojana योजनेचा लाभ राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे अशी माहिती अर्थसंकल्प अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ज्यावेळी या योजनेचा अमलबजावणी होईल त्यावेळी कळेल की प्रत्यक्षात किती शेतकर्‍यांना लाभ मिळतो आहे .

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं ? :-  

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर “नमो शेतकरी महासन्मान निधि योजना ” व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचा लाभ मिळवायच असेल तर प्रथम बँक खाते आधार NPCI ला लिंक करून घ्या ,तुमचे आधार कार्ड अपडेट करा , पीएम किसान योजना ekyc केलं नसेल तर करून घ्या . मित्रांनो हा पोस्ट जर आवडलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा .

👇👇👇👇👇

 आधार लिंक फॉर्म येथून 

डाउनलोड

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top