Aadhar Document Update 2023 |आधार कार्ड बंद होईल लगेच आधार अपडेट करा या ठिकाणी Free मध्ये

Update Document In Aadhar : –

नमस्कार मित्रांनो,तुमचं Aadhar Update आधार माहिती आजून मजबूत करण्यासाठी आपले आधार कार्ड तपशील अपडेट करावं लागेल .जर तुमचं आधार १० वर्षापूर्वी काढलेले असेल आणि ते कधी अपडेट केल नसेल .तर तुम्ही आता १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत Myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर आपले ओळखीचा पुरावा आणि पत्ताचा पुरावा कागदपत्रे अपलोड करू शकता.मित्रांनो हा पोस्ट लक्ष पूर्वक वाचा पुढील माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे .

Aadhar Document Update 2023 :-

UIDAI Twitter Account दिनांक १५ मार्च २०२३ रोजी Aadhar Card Update बाबत एक पोस्ट शेअर केलं आहे .मित्रांनो पोस्ट पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला कळेल कोणत्या ठिकाणी फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करता येत.PIB दिल्ली द्वारे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरीटी ऑफ इंडिया (UIDAI) भारत रहिवाशांना त्याच्या आधार कार्ड अपडेट विनामूल्य करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयचा फायदा लाखो आधार धारकांना फायदा होणार आहे .(Aadhar Update) डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून ,UIDAI ने हा निर्णय घेतला आहे .या निर्णयचा  लाभ नागरिक MyAadhaar पोर्टल वरून घेण्याचे आवाहन करत आहे .या पोर्टलवर हो मोफत सुविधा पुढील ३ महिन्यासाठी उपलब्ध असणार. म्हणजे १५ मार्च ते १४ जून २०२३ पर्यंत .

सर्वात महत्वाचे टीप :-आधार सुविधा केंद्रावर ५० रुपये शुल्क आकाराने सुरू राहिलं हे लक्षात घ्या . 

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

आधार कार्ड तपशील अपडेट : – 

नागरिकांना त्याच्या ओळखीचा पुरावा आणि पत्याचा पुरावा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रोत्साहन या निर्णया अंतर्गत केलं जात आहे.यामुळे तुमच्या आधार कार्ड पासून मिळणारे सुविधा उत्तम सेवा ,प्रमाणीकरण यशाचा जो दर वाढण्यास मदत होईल .Aadhar card update मित्र हो जर तुम्हाला आधार वरील नांव ,जन्म तारीख ,पत्ता इत्यादि  बदलण्याची गरज असल्यास,रहिवाशी नियमित ऑनलाइन अपडेट सेवा वापरू शकता.

किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्र ला भेट देऊ शकता अशा Aadhar card update

मध्ये  सामान्य जो शुक्ल लागू असेल.

MyAadhaar पोर्टल Aadhar card update :- 

  • प्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/  
  • लॉगिन वर क्लिक करून त्याठिकाणी नोंदणीकृत मोबाईल नंबर नोंदवा
  • मोबाईल वर otp येईल
  • कागदपत्रे अपलोड या पर्याय वर क्लिक करा
  • त्याठिकाणी सध्याचा पत्ता तुम्हाला दर्शवेल हे पहा
  • खलील पर्याय मध्ये तुम्ही ओळखीचा पुरावा आणि पत्याचा पुरावा निवडा
  • ते प्रमाणित करण्यासाठी ते कागदपत्रे अपलोड करा

Update Document In Aadhar : -महत्व काय ?

आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशासाठी ओळखीचा सार्वजनिक स्वीकारलेला पुरावा म्हणून उदयास आला आहे .

देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या जवळपास १२०० सरकारी योजना च्या सेवाच्या वितरणासाठी आधार -आधारित ओळख वापलं जात आहे . तसेच अनेक सेवा देखील ग्राहकांना अखंडपणे प्रमाणीकृत करण्यासाठी आणि ऑनबोर्ड करण्यासाठी आधार कार्ड वापरलं जात .

आधार नियम काय ? 

 

आधार क्रमांक ,आधार नोंदणी आणि Aadhar card update विनियम २०१६ नुसार ,आधार क्रमांक हे आधार धारक नोंदणी तारखेपासून दर १० वर्षांनी POI आणि POA (ओळखीचा पुरावा आणि रहिवाशी पुरावा )कागदपत्रे सबमीट करून त्याच्या माहितीची सतत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ,आधारमध्ये त्यांचे अपडेट किमान एकदा करणे आवश्यक आहे .

👇👇👇👇👇

 E-Aadhar कार्ड डाउनलोड 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top