या योजने अंतर्गत आरोग्य उपचारासाठी ५ लाख मदत मिळणार | MJPJAY Maharashtra 2023

Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana :-

नमस्कार मित्रांनो ,“महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना “ बाबत अर्थसंकल्प मध्ये मोठी घोषणा करण्यात आले आहे .राज्यातील जनतेचं आरोग्य हिताचे विचार करून या योजनेचे रक्कम मध्ये वाढ केली आहे .यापूर्वी Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana विशिष्ट पात्र लाभार्थीना १.५ लाख रुपये पर्यंत रक्कम दिली जात होती .परंतु Maharashtra Arthsankalp 2023 मध्ये पूर्वीच्या रक्कमेत वाढ केली आहे .आता MJPJAY ची रक्कम ५ लाख रुपये करण्यात आलेली आहे .ही रक्कम कोणत्या आजारासाठी दिली जाणार आहे .अर्थसंकल्प मध्ये योजने तसेच आरोग्य बाबत कोणते घोषणा करण्यात आले आहे .

या बदलची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत . 

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना : – 

Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana या योजनामुळे महाराष्ट्रातील अनेक गरजू कुंटुंबाना मदत झाला आहे .

हे गोष्ट विचारात घेऊन शिंदे व फडणवीस सरकार योजनेची व्याप्ती वाढवली आहे .महात्मा ज्योतिराव फुले जनरोग्य योजनेत विमा

संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आले . या अंतर्गत राज्यतील पात्र लाभर्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार .(MJPJAY  Scheme) महाराष्ट्रातील नवीन २०० रुग्णालयांचा या योजनेत समावेश करणार आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखाहून ४लाखा पर्यंत करण्यात येतील . तसेच राज्यभरात ७०० स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारणार .  

Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana :-

महाराष्ट्रात एकूण १४ ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील आरोग्य विषयक शिक्षण घेणार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे .शासनाच हे एक महत्वाचे निर्णय ठरणार आहे . हे वैद्यकीय महाविद्याल अंबरनाथ (ठाणे ),सातारा ,अलिबाग ,सिंधुदूर्ग,धारशीव,परभणी ,अमरावती ,भंडारा ,जळगांव ,रत्नागिरी ,गडचिरोली ,वर्धा ,बुलढाणा,पालघर  येथे होणार आहेत .तसेच राज्यात नवीन व्यसनमुक्ती सुरू केली जाणार आहे .

👇👇👇👇👇

आपला दवाखाना योजना 

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top