50,0000 रु अनुदान योजना लिस्ट जाहीर| Protsahan Anudan Yojana Maharashtra list 2022

५०,००० रु अनुदान योजना लिस्ट जाहीर :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो 50,000 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान सर्व जिल्ह्याच्या याद्या आहेत ते त्या प्रसिद्ध झालेले आहेत या याद्या तुम्हाला तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र (csc center) त्यांच्याकडे भेटेल जे शेतकरी नियमित पिक कर्ज गेलेले आहेत 50,000 protsahan anudan yojana list त्यांचे नाव आज महाराष्ट्र शासनाकडून जाहीर केलेल्या आहेत, या लिस्टमधील शेतकरी सन २०१७-१८,२०१८-१९, व २०१९-२०२० या आर्थिक वर्षामध्ये किमान दोन वर्षे पीक कर्जाची परतफेड वेळेवर केलेल्या आहेत 50000 anudan yojana maharashtra list अशा शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे, यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहेत त्या शेतकऱ्याने आपल्याजवळील सीएससी सेंटर वर जाऊनी केवायसी करणे बंधनकारक आहे,
E-kyc कागदपत्रे :
- आधार कार्ड
- कर्ज खाते व बचत खाते पासबुक
- यादीमध्ये असलेला तुमचा विशिष्ट क्रमांक
शेतकरी मित्रांनो लिस्ट मध्ये असलेले नावांमध्ये विंसगत असल्यास तुम्ही केवायसी करताना या पोर्टलच्या साह्याने तक्रार नोंदवू शकता,
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा टीप :
आता जाहीर केलेली यादी ही अंतिम यादी नसून बँकेकडून जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे नवीन कर्ज खाते ची यादी शासनाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.
csc center :
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना आधार प्रमाणीकरणासाठी यादी डाउनलोड करा.