Pradhan Mantri Awas Yojana Urban | घरकुल सामाईक जागेवर बहुमजली बांधता येणार

Pradhan Mantri Awas Yojana Urban :-

नमस्कार मित्रांनो,देशात ग्रामीण व शहरी भागात “प्रधानमंत्री आवास योजना “{Pm Awas Yojana} राबविल जात आहे . देशात भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) द्धारे राबविण्यात येणारे एक महत्वपूर्ण  योजनाची सुरुवात २५ जून २०१५ रोजी सुरू करण्यात आले . Pradhan Mantri Awas Yojana Urban अंतर्गत शहरी भागात पण घरकुल योजना (पीएम आवास योजना )लाभ दिला जात आहे .

PM Awas Yojana :-

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रं ०४ मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (BLC) एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थीना सामाईक जागेवर बहुमजली इमारत आता बांधता येणार आहे. (Pm Awas Yojana) याबाबत चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभर्थ्यांना स्वतच्या मालकीच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी अनुदान दिले जाते .Pradhan Mantri Awas Yojana Urban त्यामध्ये आजून सुधारणा दिनांक ०५/०१/२०१९ रोजी करून नवीन नियमांनुसारप्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पात्र कुटुंबातील सज्ञान कमावता व्यकी हा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेतील घरकुलसाठी पात्र ठरविण्यात आला आहे .

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) येणारे समस्या : –  

वरील नियमांनुसार कमावता या व्यक्तीच्या नावे संपूर्ण जागा उपलब्ध असल्याने PM Awas Yojana

एकत्र कुटुंबातील इतर पात्र लाभर्थ्यांना जागा नसल्याने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) चा लाभ घेता येत नव्हता .

या योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहू नये या करिताप्रधानमंत्री आवास योजना (शहरी) नियमात बदल करण्यात आले आहे .

PM Awas Yojana Urban GR : – (शासन निर्णय )

  • प्रधानमंत्री आवास योजना शहरी च्या घटक क्रं ४ मध्ये एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी pm awas yojana पात्र
  • असल्यास व जागा सामाईक असल्यास
  • अशा पात्र लाभार्थीना पीएम आवास योजना लाभ आता घेता येणार
  • सामाईक जागा असल्यास त्यावर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी )अंतर्गत बहुमजली इमारत बाधून लाभ घेता येणार .
  • एकूण एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास आणि जागा एका च्या नांवे असेल त्या ठिकाणी बहुमजली बांधकाम करून योजनेचे लाभ घेऊ शकता .

👇👇👇👇

शासन निर्णय GR वाचा  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top