Pm Kisan14th Installment असं होणार जमा तुमच्या बँक खातेत
Pm Kisan 14th installment :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात या अंतर्गतच देशातील शेतकऱ्यांना “ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारने नुकतेच १४वा हप्ता चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे .पीएम किसान सन्मान निधि १४वा हप्ता हे दिनांक २७ जुलै २०२३ सकाळी ११.०० वाजता सीकर राजस्थान येथे भव्य नियोजित कार्यक्रम द्वारे देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय कृषि मंत्री यांचे हस्ते हे निधी हस्तांतरित केले शेतकरी मित्रांनो Pm Kisan Yojana 14th installment तुमच्या बँक खातेत कोणत्या पद्धतीने आले या बदलची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत .
पीएम किसान सन्मान निधि योजना : –
मित्रांनो Pm Kisan Yojana 13th installment आज पर्यंत १३ हप्ता च्या माध्यमातून देशातील ८.५ करोड पेक्षा जास्त योजनेस पात्र
शेतकर्यांना लाभ देण्यात आले .
पीएम किसान सन्मान निधि योजना चं १४वा हप्ता देशातील ८.५ करोड पेक्षा अधिक
शेतकर्यांना त्याच्या बँक खातेत DBT (Direct Benefit Transfer) माध्यमातून हस्तांतरित केले आहे .
Direct Benefit Transfer : -(Pm Kisan Yojana DBT)
डायरेक्ट बेंनीफिट ट्रान्सफर (DBT) हे भारत सरकार ने १ जानेवारी २०१३ रोजी सुरू केल्याने शासनाचे कोणतेही सबसिडी हस्तांतरित करणे सोपे झालं आहे .DBT म्हणजे जे तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते क्रमांक लिंक असेल त्या मध्ये शासन निधि जमा होणार.शेतकरी मित्रांनो एखादा चेक करा आधार NPCI ला तुमचं कोणते बँक खाते क्रमांक लिंक आहे .कारण Pm Kisan Yojana १५वा हप्ता हे DBT द्वारे जमा होणार आहे .
👇👇👇👇