RTE Admission 2023-24 |आर.टी.ई २५% अंतर्गत या मुलांना मोफत प्रवेश,ऑनलाईन अर्ज येथे करा आवश्यक कागदपत्रे

RTE Admission 2023 :-

नमस्कार मित्रांनो ,सध्या सोशल मीडियावर RTE Admission Maharashtra २०२३-२४ याबाबत खूप चर्चा चालू आहे .पण आज जे आम्ही तुम्हाला माहिती देऊ ते खूप उपयोगी असेल,RTE Admission 2023 ,25%ऑनलाइन अर्ज हे फेब्रुवारी दुसर्‍या आठवड्यात सुरू होणार होते पंरतू शासनाच्या एका नियमामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू नाही झाली .देशात कोणतेही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बांधनकारकआहे तसं आर.टी.ई प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना मध्ये गणला जातो RTE Admission 2023 प्रवेश घेण्यासाठी सर्व मुलांचे आधार असणे आवश्यक आहे ज्याच्याकडे हे नाही ते मूल या प्रवेश प्रक्रिया पासून वंचित राहतात ,राज्यातील कोणताही विद्यार्थी या आर.टी.ई प्रवेश प्रक्रिया  पासून वंचित राहू नये याकरिता ही प्रवेश प्रक्रिया जाहीर केलेली नाही .

RTE 25% Adimission.Maharashtra.gov.in : –

आर.टी.ई द्वारे राज्यातील खाजगी प्राथमिक शाळामध्ये राखीव असणार्‍या २५% जागेसाठी राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च च्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे .RTE Admission 2023  प्रवेशासाठी मुलाच्या आधार कार्ड असणे बाबतच्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून सूचना मागविण्यात आले आहेत . आता पुढील प्रक्रिया हे शिक्षण विभागकडकून सूचना आल्यानंतर सुरू केलं जाणार आहे .

 

👇👇👇👇

RTE Online अर्ज करण्यासाठी

आवश्यक कागदपत्रे 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top