Kadba Kutti Machine Yojana : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,Mh-शेती पोर्टल वरती आपलं स्वागत करतो ,शेतीला पूरक व्यवसाय हे दुग्ध व्यवसाय आहे ,दुग्ध व्यवसाय म्हंटल की चारा हा महत्वाचा घटक येतो ,या व्यवसायात जनावरची संख्या जास्त असते त्यामुळे शेतकर्यांना चारा चे नियोजन करावं लागत त्या करिता उपलब्ध चाराचे संपूर्ण वापर कसं करता येईल चारा वाईपट जाणार नाही या काळजी घ्यावे लागतो .चारा चे नियोजन करताना शेतकर्यांना लागतो तो कडबा कुट्टी मशीन आजच्या या लेखात kadba kutti machine खरेदी करिता मिळणार अनुदानसाठी ऑनलाइन फॉर्म कसं भरायचं या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा .
कडबा कुट्टी मशीन अनुदान किती ?
- MahaDBT पोर्टल मध्ये kadba kutti machine अनुदान हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४०% दिलं जात .
- अनुसूचीत जमाती (ST),अनुसूचीत जाती (SC) प्रवर्गातील शेतकर्यासाठी अनुदान हे ५०% दिलं जात .
- महाराष्ट शासनाच्या प्रत्येक वर्षी शेतकर्यानंसाठी घेतलेल्या निर्णया मध्ये kadba kutti machine anudan yojana बदल होऊ शकतो .
- त्यामधे नियम व अटी ,मुख्य म्हणजे अनुदानात बदल .
Kadba Kutti Machine Yojana अर्ज कोठे करावे ?
शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपणास mahadbt पोर्टल वरती आपलं युजर id तयार करावं लागतो .त्या करिता तुम्हाला जवळच्या आपले सरकार केंद्र (CSC Center) किंवा महा ई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तयार करा . युजर id तयार केल्यानंतर लॉगिन करून तुम्ही kadba kutti machine साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता . {कडबा कुट्टी मशीन योजना २०२३}
MahaDBT युजर ID तयार करण्यासाठी कागदपत्रे :
शेतकर्यासाठी mahadbt असं एक पोर्टल आहे की अनेक योजना लाभ घेण्यासाठी एकाच पोर्टल च्या माध्यमातून अर्ज करता येत ,एक शेतकरी एक अर्ज या प्रमाणे कृषि विभागातील संपूर्ण अनुदान योजनेसाठी शेतकर्यांना अर्ज करता येतो ,त्यासाठी या संकेतस्थळावर आपले युजर id तयार करावं लागत ,सुरूवातीला हे कागदपत्रे आपणा जवळ असणे आवश्यक आहे .
- आधार कार्ड (आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक अवश्यक )
- लाभार्थी बँक पासबूक
- पॅन कार्ड
- युजर id तयार करताना मोबाईल व ईमेल id असणे अवश्यक
- लाभार्थी जमिनीचा 7/12 ,8अ ( land record)
- आधार कार्ड मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर लाभार्थी स्वता समक्ष लागतो .
शेतकरी मित्रांनो एखादा mahadbt पोर्टल वरती युजर id तयार करून घ्या ते id आयुष्य भर तुम्हाला शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयोगी पडेल वरील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास इतर मित्रांना शेअर नक्की करा .