राज्यात या योजनेतून मिळणार ९३२८८ घरकुल | pmayg nic in

Pradhan Mantri Awas Yojana Apply Online : –

नमस्कार मित्रांनो राज्य शासने ३ फेब्रुवारी २०२३ रोजी घरुकुल बाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे , त्यामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता वाढीव उदिष्ट निश्चित करण्यात आल आहे . ज्या लोकांना राहण्यसाठी स्वताचे घर नाहीत अशाचे घरचं स्वप्न पूर्ण होणार आहे . या योजनेचा लाभ ज्या नागरिकांचा वार्षिक उत्पन्न १.२० लाख पेक्षा कमी आहे .Awas Yojana Maharashtra अशा लाभार्थना  या अंतर्गत घरकुल मिळणार आहे .

Awas Yojana Maharashtra :- 

राज्यात शबरी आवास योजनेअंतर्गत ९३ हजार २८८ घरकुल लाभर्थ्यांना दिले जाणार आहेत . ही योजना सन २०१६ पासून राज्यात राबिवली जात आहे . या योजने अंतर्गत सन २०२३ मध्ये ६९००० नवीन घरकुल मंजूरी देण्यात आले होती आता वाढीव करून ९३ हजार २८८ घरकुल मंजूर केले जाणार आहे . Awas yojana maharashtra

 Pradhan Mantri Awas Yojana List :-

शबरी योजना अंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचीत जमतीच्या लाभर्थ्यांना ज्यांच्या कुटुंबांचा  वार्षिक उत्पन्न १.२० लक्ष मर्यादेत करण्यात आले आहे . त्याचं बरोबर दिव्यांग लाभर्थ्यांना ५% आरक्षण , महिलाना प्राधान्य असणार ,या लाभर्थ्यांच्या निवड करताना प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे .

 

 घरकुल बाबत शासन GR

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top