ई-पीक पाहणी रब्बी हंगाम मुदत वाढ | E Pik Pahani Rabbi Hangam

E Pik  Pahani | E Pik Pahani App | E Pik Pahani App Download | E Pik Pahani Online Maharashtra |ई पीक पाहणी |ई पीक पाहणी  App | E Pik Pahani Rabbi 2023

ई पीक पाहणी App Download : –

शेतकरी मित्रांनो , हा पोस्ट पूर्ण वाचा खूप महत्वाचं विषय आहे .राज्यात खरीप पीक नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ नुकसान झालं आहे . E Pik Pahani Rabbi 2023 पिकांचे पंचनामे करताना शासन काही अडचणीना सामोरे जावं लागलं ते म्हणजे खरीप हंगाम बरेच शेतकरी E-Pik Pahani केले नव्हते .त्यामुळे ऑनलाइन शेती पीक कोणते आहेत हे दिसत नव्हेत .त्यासाठी शेतकर्‍यांना रब्बी हंगाम २०२३ करिता ई-पीक पाहणी करण्यास जिल्हाधिकारी मार्फत प्रत्येक वेळी सांगण्यात येत आहे .

E Pik Pahani App : – 

शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम २०२३ ची मुदत आज ३१ जानेवारी २०२३ रोजी पर्यत होती तथापि मान्सून या वर्षी उशीरापर्यत लांबल्यामुळे

रब्बी हंगामाची उशिराने पीक पेरणी झाली आहे .{ई-पीक पाहणी व्हर्जन २.०}  पण जिल्हयातील बरेच शेतकरी आजून E-Pik Pahani Rabbi 2023 

केले नाहीत .याबाबत गांभिर्यानी घेत जिल्हा पातळीवरून क्षेत्रीय अधिकारी यांनी ई-पीक पाहणी रब्बी २०२३ करण्याकरिता मुदतवाढ मिळावी.

अशी मागणी करण्यात आली होती .

E Pik  Pahani मुदतवाढ :- 

शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम २०२३ मोबाईल (E Pik Pahani App)  व्दारे ई-पीक पाहणी  करिता दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पर्यत,

मुदत वाढ करण्यात आलं आहे . मित्रांनो हे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे रब्बी पिकांची ई-पीक पाहणी करा .

ई-पीक पाहणी  App डाऊनलोड 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top