RTE 25% Admission 2023-24 अटी,नियम ,पात्रता ,कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत

RTE 25% प्रवेश सन २०२३-२४ करिता सुरू | RTE 25% Adimission.Maharashtra.gov.in

RTE Admission Maharashtra Process 2023-24 | RTE 25% Admission नियम ,अति,पात्रता काय ? संपूर्ण माहिती 

नमस्कार मित्रांनो,RTE Maharashtra महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत प्रत्येक वर्षी राज्यातील सामान्य घटकातील विद्यार्थ्यांनाही नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावा याकरिता आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आले आहे. RTE Online Form शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता RTE महाराष्ट्र प्रवेश प्रक्रिया २३ जानेवारी २०२३ रोजी पासून सुरू झाला आहे.

rte admission 2023-24maharashtra शासनाचा अधिकृत संकेतस्थळ https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex यावर जाहीर करण्यात आला आहे. २३ जानेवारीपासून प्रथम राज्यातील RTE 25 % प्रवेश प्रक्रिया अंतर्गत RTE प्रवेश पात्र rte school list शाळांची व्हेरिफिकेशन सुरू झाला असून या यामध्ये भाग घेतलेल्या शाळांनी आपल्या शाळेची सर्व माहिती या संकेतस्थळावर बरोबर आहे.

का हे तपासणी करावे असे जाहीर करण्यात आले आहे. rte online form ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. RTE Maharashtdra राज्यातील प्रत्येक जिल्हा प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात आले आहे.

अंतिम तारीख, RTE 25% प्रवेशाचे निकष, लागणारे महत्वाचे कागदपत्रे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा. rte school list

www.education.maharashtra.gov.in mdam :

RTE form ,RTE Admission 2023-24 Maharashtra (Right to Education) शिक्षणाचा हक्क् अंतर्गत महाराष्ट शासना मार्फत २५% जागा हे आर्थिक दुर्लब व वंचित घटकासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात .या घटकातील विध्यार्थांना मोफत शिक्षणाची rte online form सुविधा पुरवली जाते.यासाठी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो .

RTE Admission 2023-24 Maharashtra Last Date : 

 

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता RTE 25 % अंतर्गत इयत्ता पहिली प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना विशेष सूचना : 

  • राज्यात सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण यांचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) C नुसार दुर्लब व वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळेत किमान २५%प्रवेश देण्याचा तरतूद करण्यात आला आहे.
  • RTE online पालकांना या योजना {Yojana} अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो .
  • प्रवेश प्रक्रिया राज्यातील जिल्हा निहाय तारीख जाहीर करण्यात आले आहेत .सध्या शाळेची नोंदणी व व्हेरिफ्केशन २३ जानेवारी २०२३ सुरू झाला आहे.
  • ऑनलाइन फॉर्म फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होतील .
  • वंचित घटकामध्ये अनुसूचीत जाती {SC} व अनुसूचीत जमाती {ST} ,भटक्या जमाती {NT},इतर मागास प्रवर्ग {OBC},विशेष मागास प्रवर्ग {SBC} चा समावेश होतो .
  • RTE 25 % Admission घेण्याकरिता जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
  • महाराष्ट्र रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • RTE Online Form या आर्थिक घटकातील पालकांना 1,00,000/- {एक लाख रुपये } च्या आतील उत्पन्नाचा दाखला सादर करावा .
  • RTE Schoool List ,RTE 25 Admission इयत्ता १ पहिली मध्ये प्रवेश घेताना सादर विध्यार्थांना वय दिनांक ३१ डिंसेबर २०२३ रोजी किमान वय ६ वर्षे 0 महीने व जास्तीत जास्त ७ वर्षे २ महीने इतके असणे आवश्यक आहे .
  • RTE 25 % अंतर्गत फक्त इयता पहिली मध्ये प्रवेश मिळेल .
  • RTE Admission २०२३-२४ हे खाजगी शाळेत प्रवेश मिळतो .

RTE Maharashtra , RTE Online Form कोण अर्ज करू शकतो ? 

  • राज्यातील दुर्लब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे  वय ४.५ वर्ष ते ७.५ वर्ष पर्यत असणारे मुले -मुली चे  अर्ज करू शकतात . 

RTE SCHOOL LIST प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे : – 

  • पत्याचा पुरावा या मध्ये रेशन कार्ड {Ration Card RC List},आधार कार्ड ,गॅस पासबूक ,भांडेपट्टी ,कर पावती , विजेचे बिल पावती इत्यादि .
  • आरक्षित संवर्गातील असल्यास जातीचा दाखला
  • एक लाख आतील उत्पन्नाचा दाखला
  • पाल्याचा जन्म दाखला
  • विध्यार्थी अंपाग असेल तर अपंगत्वाचा दाखला

आवश्यक कागदापत्राची

यादी डाऊनलोड

👉येथे क्लिक करा👈

RTE 25% Asmission 2023-24 Age Limit :

{दिनांक ३१ डिंसेबर २०२३ रोजी }

rte maharashtra GR नुसार अर्ज करण्यासाठी वयोमार्यादा खलील प्रमाणे 
  1. Playgroup & Nursery : वय ४ वर्षे  ५ महीने ३० दिवस
  2. Junior KG : ५ वर्षे ५ महीने ३० दिवस
  3. Senior KG : ६ वर्षे ५ महीने ३०दिवस
  4. 1st Standard : ७ वर्षे ५ महीने ३०दिवस

RTE Online Form असं भरा ? 

  • अधिकृत संकेतस्थळ ओपन करा https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex
  • विध्यार्थीची प्रथम नोंदणी करा .
  • नंतर जुना पासवर्ड बदलून ध्या .
  • पुन्हा नवीन पासवर्ड ने लॉगिन व्हा .
  • आपल्या पाल्याची मूळ माहिती भरावी
  • नंतर अर्ज भरण्यास सुरुवात करा .
  • अर्ज भरल्यानंतर जवळच्या शाळेची निवड करा .
  • अर्ज संपूर्ण व्यवस्थित भरलं आहे चेक करा
  • अर्ज सबमीट करा.

ऑनलाइन अर्ज करण्याची

मार्गदर्शक पत्रिका Pdf डाऊनलोड 

👉येथे क्लिक करा👈

मित्रांनो हा पोस्ट जर महत्वाचे वाटलं तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top