ऊस पिकातील संजीवकाचे वापर व फायदे | IBA,6BA,GA Use of Sugarcane

ऊस पिकातील संजीवकाचे वापर व फायदे | IBA,6BA,GA Use of Sugarcane

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण सर्व जण संजीवक चा वापर इतर पिकांमध्ये केला असाल पण sugarcaneऊस पिकमध्ये खूप कमी शेतकरी यांच वापर करतात आजच्या   लेखात आपण ऊस  पिकांच्या भरगोस उत्पादनसाठी संजीवक कसं मदत करतात आणि त्याच्या वापर कोणत्या वेळी करावं या बदलची संपूर्ण माहिती पाहणार
आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा .

IBA,6BA,GA Use of Sugarcane :-

शेतकरी मित्रांनो आपल्या sugarcaneऊस पिकांच्या खत व्यवस्थापनामध्ये संजीवकचा वापर करण्यास जर सुरुवात केलात तर नक्कीच उत्पादन चांगलं होणार ,योग्य वेळी संजीवक चा वापर होणे गरजेचं आहे , ऊस पिकाला आपण सुरुवातीच्या काळात जेवढ लक्ष देऊ पुढे जाऊन त्याचा फायदा नक्की होणार .sugarcaneऊस पिकांसाठी तीन महत्वाचे संजीवक IBA व 6BA आणि GA हे आहेत .metribuzin herbicide in sugarcane

6 BA & GA सोप्या पद्धतीने

जमजून घ्या

👉येथे क्लिक करा👈

संजीवके म्हणजे काय ? 

पीक संजीवके ग्रोथ हार्मोन्स या नावाने ओळखली जातात .sugarcane crop याचं मुख्य कार्य पिकांच्या वाढीवर नियंत्रण करत तसेच पिकांच्या अंतर्गत वाढीस मदत करत.मित्रांनो प्रत्येक पिकामध्ये नैसर्गिक रित्या संजीवके असतात त्याच्या साह्याने पिकाची वाढ होत असते .sugarcane scientifice nameआपण जर बाह्य बाजू वरून हे कृत्रिम संजीवके पिकांना दिले तर पिकाच्या वाढीस मदत होतो . संजीवक ऊस sugarcaneपिकात खूप चांगले रिझल्ट पाहयाला मिळतात .

IBA {आय.बी.ए } :-

  • IBA हा ऊसा पिकांच्या सुरुवातीच्या काळात वापरल्यास फुटव्याची संख्या वाढण्यास मदत होते .
  • लागणी ऊसाच्याsugarcane रोपची सेटिंग चांगली होते .
  • सुरुवातीलाचं मुळांची संख्यात वाढ व त्याच्या  विकास  होण्यास मदत होतो .
  • पांढर्‍या मुळांची संख्या वाढल्याने येणारा ऊस शसक्त  येतो .sugarcane family

6 BA {सायटोकायनिन 6.बी.ए} :- 

  • लागणच्या सुरुवातीच्या ४५ दिवासात जे ऊसाच्या वाढीचा अवस्था असते त्यावेळी पांढर्‍या मुळी तयार होतात.
  • sugarcaneऊसाच्या पानातील पेशी विभाजन आणि आकार वाढविणे चं सर्वात महत्वाचे काम हे 6.B.A करते .
  • ऊसा पिकांत जेवढे पानाचा आकार वाढतो तेवढं प्रकाशसंश्लेषण  क्रिया वाढते यामुळे पिकाचा वाढ झपाट्यान होतो .
  • पांढर्‍या मुळी मजबूत असल्याने फूटवे मरण्याचे प्रमाण कमी राहते .
  • ऊसाच्या पेराची आकारात वाढ होते .
  • पान व्यवस्थित तयार झाल्याने अन्न वहन प्रक्रिया चांगली होते .
  • शेतकरी मित्रांनो यांची जर फवारणी केलात तर आधीचा ऊसsugarcane व फवारणी नंतरचा ऊसात फरक दिसून येतो .

GA संजीवके बाबत संपूर्ण 

👉येथे क्लिक करा👈

GA { जिबरेलिन्स } :- 

  • ऊसासाठी खूप प्रभावी आहे .
  • ऊसातीलsugarcane फुटव्याची संख्या टिकवून राहते संख्या व जाडी होण्यास मदत करत .
  • पेशींच विभाजन घडवते .त्यामुळं ऊसाच्या काडीची जाडी बरोबर लांबी वाढते .

👇👇👇👇👇👇👇

ऊस पिकांसाठी संजीवकाची

फवारणी प्रमाण जाणून घेण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top